• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

जळू नका तर बरोबरी करा : अपमान करणाऱ्यांना चांगलेच झापलं

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2022
in मनोरंजन, राज्य
0
जळू नका तर बरोबरी करा : अपमान करणाऱ्यांना चांगलेच झापलं
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १८ ऑक्टोबर २०२२

सोशल मीडियावर कोरोनाच्या काळात आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलनं हजारो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दीपिका आणि प्रसादची गोष्ट काही औरच आहे. ते नेहमीच त्यांच्या रिल्समुळे चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर प्रसिका या नावानं लोकप्रिय आहेत, गेल्या काही दिवसांपासून प्रसिका हे इन्फ्ल्युंएसर कपल वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. प्रसादला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या दीपिकानं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिली आहे. प्रसिकानं ट्विट करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

तिनं त्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अनेकांनी माझ्या पतीला बदनाम करण्याचा आणि अपमानित केले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यानं मला पैसे कमविण्यासाठी सांगितलं म्हणून. ज्यांनी कुणी आम्हाला ट्रोल केले आहे त्यासर्व कार्यकर्त्यांना मला सांगायचे आहे की, आम्ही बिझनेस पार्टनर्स आहोत. नवरा बायको होण्यापूर्वी शाळेतली मित्रही. आम्ही दोघांनी मिळून आमचं विश्व तयार केलं आहे. तेव्हा आमच्यावर जळु नका. आमच्याशी हवं तर बरोबरी करण्याचा प्रयत्न करा. असं प्रसिकानं म्हटलं आहे.

A lot of people try to demean my Husband by saying that he uses me to make money. To all such regressive stoneage karyakartas, we are business partners and school friends before spouse. We have built our empire together, jalo mat barabari karo 🙏🏻 You are lucky I tweeted for free.

— Prasika Vedpathak (@prasika4u) October 18, 2022

प्रसिकाच्या त्या व्टिटवर अनेकांनी आपआपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. प्रसाद आणि दीपिकाविषयी सांगायचे झाल्यास ते प्रसिका या नावानं सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट क्रिएट करतात आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. 2014 साली ते पहिल्यांदा ते युट्युबवरील युअर इंडियन कन्झ्युमर नावाच्या चॅनेलमध्ये दिसले होते. त्यानंतर त्यांनी इंस्टावर प्रसिका या नावानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.

Related Posts

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !
राज्य

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026
ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !
जळगाव

ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !

March 3, 2026
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का
क्राईम

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group