• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘इथे लघुशंका करू नका, महिला आहेत’ : तिघांनी थेट गोळीबार केला !

अहिल्यानगरमधील जामखेड शहरात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 2, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
‘इथे लघुशंका करू नका, महिला आहेत’ : तिघांनी थेट गोळीबार केला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जून २०२५

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना आता अहिल्यानगरमधील जामखेड शहरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ‘इथे लघुशंका करू नका, महिला आहेत’ असे सांगितल्यामुळे रागावलेल्या तिघांनी थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघे तरुण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोर फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, रविवारी (१ जून) रात्री १० वाजेच्या सुमारास विंचरणा नदीवरील नव्या पुलाजवळ काही महिला आणि नागरिक उपस्थित असताना, एका चारचाकीमधून आलेल्या तिघांनी सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यास सुरुवात केली. यावेळी आदित्य बबन पोकळे (२०) या युवकाने त्यांना अडवले आणि महिलांची उपस्थिती असल्याचे सांगितले. या सूचनेचा राग आल्याने त्या तिघांनी त्याच्यावर शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घटनेदरम्यान कुणाल बंडू पवार (२०), स्थानिक हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा, घटनास्थळी पोहोचला आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघांनी थेट पिस्तूल काढून दोघांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात कुणालच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली. दोघांनाही तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कुणालची प्रकृती सध्या स्थिर आहे.

घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, कर्जतचे उपविभागीय अधिकारी आणि पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. हल्लेखोर फरार झाले असून, पोलिसांनी वाहन क्रमांकाच्या आधारे शोधमोहीम सुरू केली आहे. तीन विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत.

Related Posts

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
जळगाव ग्रामीण

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
राज्य

बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !
क्राईम

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026
महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026
बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !

बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !

June 10, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group