• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी डॉ.अविनाश जोशी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 10, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी डॉ.अविनाश जोशी
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

ग्राहक कल्याण फाऊंडेशन या ग्राहक संघटनेची जिल्हा बैठक रविवार दि.४ डिसेंबर रोजी खड्डा जीन अमळनेर येथे संपन्न झाली. बैठकीत ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी अमळनेर येथील प्रथितयश हृदयरोग तज्ञ डॉ.अविनाश जोशी,एम.डी. यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष हेमंत भांडारकर यांनी केली. डॉ. अविनाश जोशी हे इंडियन मेडिकल असोसिएशन (शाखा-अमळनेर) तसेच नामांकित मराठी वाङमय मंडळ या संस्थांचे अध्यक्षपदी कार्यरत आहेत. अनेक सामाजिक, सांस्कृतिक तसेच आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या आयोजनात त्यांचा प्रमुख सहभाग असतो.

ही बैठक महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन (जळगाव), यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीला ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या जिल्हा सचिव अ‍ॅड. जास्वंदी भंडारी (भुसावळ), जिल्हा पदाधिकारी अशोक महाजन (रावेर), कैलास महाजन (एरंडोल), प्रा. डॉ. सुभाष किसन महाजन (अमळनेर), अ‍ॅड. कुंदन साळुंके (अमळनेर), स्रीरोग तज्ञ डॉ. विनोद कोतकर (चाळीसगाव), जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सौ. मेधा भांडारकर (अमळनेर), ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष प्राचार्य डॉ. रविंद्र माळी(अमळनेर), संजय झोपे (यावल), योगेश महाजन(चोपडा), योगेश भोकरे (चाळीसगाव), रोहित मगर(जळगाव), कैलास कोळी(मुक्ताईंनगर), गोपीचंद सुरवाडे (बोदवड), भूषण रतन महाजन (जळगाव), राजधर महाजन, नितीन ठक्कर, नितीन पाटील पंकज महाजन (एरंडोल), यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ.रविंद्र माळी यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. सुभाष महाजन यांनी मानले. डॉ.अविनाश जोशी यांच्या या स्तुत्य निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जातआहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group