• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

‘दृश्यम 2’ : पणजीच्या सत्संग… आणि सस्पेन्सनं… ट्रेलर भेटीला (व्हिडीओ)

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2022
in मनोरंजन, राज्य
0
‘दृश्यम 2’ : पणजीच्या सत्संग… आणि सस्पेन्सनं… ट्रेलर भेटीला (व्हिडीओ)
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १८ ऑक्टोबर २०२२

आजपर्यंत तुम्हाला संपूर्ण स्टोरी माहित असलेला चित्रपट म्हणजे खरच अजय देवगनचा ‘दृश्यम’ येत असेल. ती पणजीचे संतसंग त्यानंतर जेवण आणि पुढे… त्याचाच आता दुसरा भाग लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा नुकताच ‘दृश्यम 2’चा ट्रेलर हि लॉन्च झालेला तुम्ही या व्हिडीओ मधून पाहू शकतात. ‘दृश्यम 2’ रीलिजच्या वाटेवर आहे. पुन्हा एकदा विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाची थ्रिलर आणि सस्पेन्सनं भरलेली कहाणी आपल्या भेटीस येत आहे.

‘दृश्यम 2’ हा साऊथ सिनेमाचा रीमेक आहे आणि गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक सिनेमांच्या रीमेककडे पाठ फिरवताना दिसत आहेत. रीमेक जवळपास फ्लॉपच झाले आहेत. अशात आता अजय आणि ‘दृश्यम 2’ चा दिग्दर्शक अभिषेक पाठकने खुलासा केला आहे की त्यांचा सिनेमा मोहनलालच्या सिनेमापेक्षा खूप वेगळा आहे. यामध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. नवीन व्यक्तिरेखांचा समावेश करण्यात आला आहे. आणि असे बरेच बदल केल्याचं दोघांनी म्हटलं आहे.

मल्याळममध्ये देखील सिनेमाचं नाव दृश्यम आहे. रिमेक करताना ते बदललेलं नाही मल्याळम सिनेमात मोहनलाल लीड रोल मध्ये आहे. ‘दृश्यम 2’ विषयी बोलायचं झालं तर या सिनेमाचे मल्याळम आणि तेलुगु व्हर्जन आधीपासूनच OTT वर रीलिज झालेले आहेत. इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव होता त्या काळात मिलियनहून अधिक लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सिनेमाचे मल्याळम आणि तेलुगु व्हर्जन पाहिलेले आहेत. अशातच आता अजय देवगण आणि दिग्दर्शक अभिषेक पाठकने या सिनेमाचं हिंदी व्हर्जन कसं वेगळं आणि एकदम नवीन आहे असं सांगितल्यानं उत्सुकता वाढली आहे.

गोव्यात ‘दृश्यम 2’ च्या ट्रेलर लॉंच दरम्यान अजय देवगण बोलला की,” ‘दृश्यम 2’ मध्ये अनेक नवीन व्यक्तिरेखांचा समावेश करण्यात आला आहे,खूप बदल करण्यात आले आहेत. लोकांनी मल्याळम व्हर्जनमध्ये अक्षय आणि गायतोंडे या दोन व्यक्तिरेखा पाहिलेल्या नाहीत. त्यामुळे खूप गोष्टी नवीन आहेत सिनेमात. पण असं करताना सिनेमाचा आत्मा मात्र तसाच आहे,त्याच्याशी छेडछाड केलेली नाही. त्यामुळे मला वाटतं की सिनेमा पाहिल्यावर लोकांना काहातरी नवीन पाहतोय असं नक्कीच वाटेल”.

सिनेमा विषयी दिग्दर्शक अभिषेक पाठक म्हणाला की, ”सिनेमाची कथा फुलवण्यातच मी खूप महिने घेतले,खूप गोष्टी यात दिसतील ज्या मल्याळम,तेलुगूत पाहिल्या नसतील लोकांनी. जेव्हा सिनेमा लिहायला घेतला तेव्हा आम्ही लगेच शुटिंग नाही सुरू केलं. सिनेमा लिहिण्यात ७ महिने गेले. खूप बदल केले गेले, आणि म्हणून हिंदी व्हर्जन हा मल्याळम,तेलुगू पेक्षा एकदम वेगळा आहे”.

सिनेमात अजय देवगणने विजय साळगावकर ही व्यक्तिरेखा साकारली आहे,जो आपल्या कुटुंबासोबत खूप खुश असतो. त्याच्या आयुष्यात वादळ येतं,जेव्हा त्याच्या मोठ्या मुलीच्या हातून एक खून होतो. आणि हे लपवण्यासाठी ते संपूर्ण कुटुंब एक कहाणी तयार करतं, ज्यात मोठं गुपित दडलं आहे. ‘दृश्यम 2’ मध्ये यापुढे काय घडतं ते दाखवलं गेलं आहे. विजय साळगावकर पुन्हा पोलिसांना चकमा देईल की सगळं सत्य समोर येईल..हे पाहणं रंजक असेल.

दृश्यम २ च्या मल्याळम व्हर्जनविषयी बोलायचं झालं तर यात मोहनलाल,मीना, अंसिबा हसन,ईस्थर अनिल यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा सिनेमा २०२१ मध्ये फेब्रुवारी महिन्यात रिलीज झाला होता. २०१३ मध्ये बनलेल्या सिनेमाचा हा सीक्वेल होता,ज्याला जीतू जोसेफनं दिग्दर्शित केलं होतं. कोरोनामुळे सिनेमाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केलं गेलं होतं.

Related Posts

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !
राज्य

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026
ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !
जळगाव

ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !

March 3, 2026
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का
क्राईम

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group