• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 16, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६  मार्च २०२६

घरगुती गॅस वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास ग्राहकांना मिळणारी गॅस सबसिडी बंद होऊ शकते. तसेच दीर्घकाळ पडताळणी प्रलंबित राहिल्यास गॅस कनेक्शन निलंबित किंवा ब्लॉक होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सबसिडीचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक करण्यात आले आहे. ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना दर सिलिंडरमागे मिळणाऱ्या सुमारे ३०० ते ४०० रुपयांच्या सबसिडीचा लाभ गमवावा लागू शकतो. ई-केवायसी पूर्ण न केल्यास ग्राहकांना गॅस सिलिंडरची संपूर्ण किंमत भरावी लागेल. त्यामुळे दरमहा मिळणारा सबसिडीचा आर्थिक फायदा बंद होऊ शकतो. तसेच काही प्रकरणांमध्ये सिलिंडर बुकिंग स्वीकारले जाणार नाही किंवा डिलिव्हरी रद्द होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घरबसल्या ‘ई-केवायसी’ करण्याची सोपी पद्धत

ग्राहक जर Indane, Bharat Gas किंवा HP Gas यापैकी कोणत्याही कंपनीचे असतील, तर ते मोबाईलवरून काही सोप्या टप्प्यांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

१. ॲप डाउनलोड करा: गुगल प्ले स्टोअरवरून संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत ॲप आणि Aadhaar FaceRD डाउनलोड करा.

२. लॉगिन करा: नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरून गॅस कंपनीच्या ॲपमध्ये लॉगिन करा.

३. e-KYC पर्याय निवडा: ॲपमधील ‘e-KYC’ किंवा ‘Aadhaar Authentication’ पर्यायावर क्लिक करा.

४. फेस स्कॅन करा: FaceRD ॲपच्या मदतीने चेहरा स्कॅन करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करा.

एजन्सीवरही सुविधा

ज्यांना मोबाईलवर ही प्रक्रिया करणे शक्य नाही, ते आपल्या गॅस एजन्सीवर जाऊन बायोमेट्रिक मशीनद्वारे किंवा फॉर्म भरून ई-केवायसी पूर्ण करू शकतात. ही सेवा पूर्णपणे मोफत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

केवायसी न केल्यास होणारे नुकसान

  • गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये अडथळे येऊ शकतात

  • सबसिडीचा लाभ मिळणार नाही

  • सिलिंडरची पूर्ण किंमत भरावी लागू शकते

  • दीर्घकाळ केवायसी प्रलंबित राहिल्यास गॅस कनेक्शन निलंबित किंवा ब्लॉक होऊ शकते

सरकारने सर्व LPG ग्राहकांना लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सबसिडीचा लाभ कायम ठेवता येईल आणि गॅस सेवा सुरळीत सुरू राहील.

Related Posts

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी
क्राईम

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !
जळगाव ग्रामीण

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026
सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group