• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

दिल्लीत पुन्हा बसले भूकंपाचे धक्के !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 15, 2023
in देश-विदेश
0
दिल्लीत पुन्हा बसले भूकंपाचे धक्के !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ ऑक्टोबर २०२३

देशभरात दोन आठवड्यांपूर्वी, पृथ्वी दिवसातून दोनदा हादरली. 3 ऑक्टोबर रोजी दिल्ली-एनसीआर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात दुपारी 2.25 आणि 2.53 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.6 इतकी होती. त्याचे केंद्र नेपाळच्या बझांग जिल्ह्यात होते.

रविवारी दुपारी 4 वाजून 8 मिनिटाला दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता 3.1 रिश्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. हरियाणातील फरिदाबाद येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दिल्लीत दोन आठवड्यांत तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते. 2 ऑक्टोबरलाही दिल्ली-हरियाणामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

त्याच दिवशी नेपाळमध्ये एका तासात चार भूकंप झाले. 4.6 रिश्टर स्केलचा पहिला भूकंप पश्चिम नेपाळमध्ये 10 किलोमीटर खोलीवर दुपारी 2:25 वाजता झाला, त्यानंतर दुपारी 2:51 वाजता 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या अधिकाऱ्याने सांगितले. 3.6 आणि 3.1 रिश्टर स्केलचे आणखी दोन भूकंप दुपारी 3:06 आणि 3:19 वाजता झाले. भूकंपामुळे नेपाळमधील बझांगमध्ये अनेक कच्चा घरे कोसळली होती. उत्तर प्रदेशातील लखनौ, कानपूर, आग्रा, नोएडा, मेरठ, मुरादाबाद, गाझियाबाद, अयोध्या, अलीगढ, हापूर, अमरोहा, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, राजस्थानमधील जयपूर, अलवर येथे भूकंपाचे धक्के जाणवले.

Tags: #dillibhukamp

Related Posts

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025
महाकुंभात पुन्हा लागली आग : दोन तंबू जळून खाक !
देश-विदेश

महाकुंभात पुन्हा लागली आग : दोन तंबू जळून खाक !

February 17, 2025
दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी : ३ मुलांसह १८ जणांचा मृत्यू !
राजकीय

दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी : ३ मुलांसह १८ जणांचा मृत्यू !

February 16, 2025
लग्न करा अन् पैसे घेऊन जा, जगातील ‘या’ देशातील अजब प्रकार !
देश-विदेश

लग्न करा अन् पैसे घेऊन जा, जगातील ‘या’ देशातील अजब प्रकार !

February 14, 2025
मोठी बातमी : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
जळगाव

मोठी बातमी : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

January 17, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 29, 2025
रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

June 29, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group