• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पहाटेच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 22, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पहाटेच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२  ऑक्टोबर २०२४

गेल्या काही वर्षापासून भूकंपाचा धक्का बसत असतांना नुकतेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी तालुक्यातील काही गावांना मंगळवारी ता. 22 सकाळी 6.52मिनीटांनी भूकंपाचा धक्का जाणवला असून यामुळे नागरीकांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू नांदेड असून त्या ठिकाणी 3.8 रिश्‍टर स्केलची नोंद झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षात भूकंपाच्या धक्यांमधून वाढ झाली आहे. 2 रिश्‍टर स्केल पासून ते 3.8 रिश्‍टर स्केल पर्यंतचे भूकंप झाले आहेत. यापुर्वी रामेश्‍वरतांडा (ता. कळमनुरी ) केंद्रबिंदू असलेल्या ठिकाणी 3.8 रिश्‍टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यामुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा हादरून गेला होता. त्यानंतर आज सकाळी 6 वाजून 52मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. वसमत व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमधून हे धक्के जाणवले असून पहाटेच्या या भूकंपामुळे नागरीकांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड असून त्या ठिकाणी 3.8 रिश्‍टर स्केलची नोंद झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुत्रांनी सांगितले. मात्र भूकंपामुळे कुठेही हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, हिंगोली जिल्हयात वारंवार होणाऱ्या भूकंपाबाबत माहिती घेण्यासाठी केंद्राचे पथक सुमारे चार महिन्यापूर्वी हिंगोली जिल्हयात सर्वेक्षण करून गेले होते. त्यांनी रामेश्‍वरतांडा सह परिसरातील गावांमधून तसेच वसमत तालुक्यातील काही गावांमध्ये भेट देऊन पाहणी केली तसेच काही गावकऱ्यांशी संवाद साधला आहे. मात्र या बाबतचा अहवाल अद्यापही जिल्हा प्रशासनाकडे सादर झाला नाही. त्यामुळे हिंगोली जिल्हयाला या अहवालाची प्रतिक्षा लागली आहे.

Related Posts

लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू
क्राईम

लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू

May 18, 2026
क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!
क्राईम

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

May 17, 2026
शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !
क्राईम

शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

May 16, 2026
आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा
क्राईम

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

माणुसकीला काळीमा : धरणगावातील नराधम मुख्याध्यापकाचा चौथीच्या चिमुरडीवर अत्याचार !

May 16, 2026
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू
क्राईम

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू

लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू

May 18, 2026
कृउबा  सभापतीपदासाठी ‘धक्कातंत्र’चा सस्पेन्स; लक्ष्मण पाटील की मनोज चौधरी? आज होणार फैसला!

कृउबा सभापतीपदासाठी ‘धक्कातंत्र’चा सस्पेन्स; लक्ष्मण पाटील की मनोज चौधरी? आज होणार फैसला!

May 18, 2026
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?

जमीन आणि मालमत्तेशी संबंधित बाबी तुमच्या बाजूने राहतील. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला असणार आहे.

May 18, 2026
क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

May 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group