• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

संत ज्ञानेश्वर विद्यालयात पतंग महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 14, 2023
in जळगाव, सामाजिक
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात पतंग महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १४ जानेवारी २०२३ ।

मेहरूण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये पतंग महोत्सवाचे शनिवारी दि. १४ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह पतंग उडविण्याचा आनंद घेतला.

विद्यालयाच्या प्रांगणामध्ये प्रवेशद्वाराजवळ आकर्षक रांगोळ्या काढून परिसर सुशोभित करण्यात आला होता. सुरुवातीला मुख्याध्यापिका शितल कोळी यांनी विद्यार्थ्यांना मकर संक्रांति आणि पतंगाविषयी माहिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह पतंग उडवण्याचा आनंद घेतला. पतंगाला दोरा बांधणे, त्याला मांजा लावणे, पतंग हळूहळू हवेत सोडणे आणि उडविणे असा आनंद मुलांनी घेतला. यावेळी चित्रपटातील गीतांवर देखील विद्यार्थ्यांनी ताल धरला. विविध कार्टूनचे चित्रांचे पतंग विद्यार्थी उडवत होते. प्रसंगी पर्यावरण पूरक मांजा वापरण्यात आला.

उपक्रमाचे आयोजन प्रकल्प प्रमुख तथा संस्थेचे सचिव मुकेश नाईक यांनी केले. उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Related Posts

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
जळगाव ग्रामीण

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group