• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

अति धावपळीचा आरोग्यावर परिणाम होवू शकतो !

आजचे राशिभविष्य दि.२ नोव्हेबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 2, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

 

मेष : आज एखादे महत्त्वाचे काम वेळेत पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. तुम्‍हाला मनःशांती लाभेल. कार्यक्षेत्राशी संबंधित कोणतीही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्‍या व्‍यस्‍ततेतही कुटुंबाला प्राधान्य दिल्यास घरातील वातावरण आनंदी राहिल.

वृषभ : आजचा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक असला तरी तुम्ही तुमच्या प्रतिभेच्‍या जोरावर प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ शकाल. विशेषत: महिला वर्गासाठी वेळ चांगला आहे. मालमत्तेच्या विभाजनावरील वाद परस्पर संमतीने सोडवले जातील. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळू शकते. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो.

मिथुन : आज ग्रहमान अनुकूल आहे. तुम्‍हाला नवा उत्‍साह जाणवेल. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चिंतेतून सुटका होईल. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा समन्वय साधणे आव्हानात्मक असेल. तुमचे संपर्कक्षेत्र मजबूत करा. तुमचा उदार दृष्टिकोन घर-कुटुंबात सुसंवाद राखेल.

कर्क : आज घरामध्ये कोणत्याही शुभ कार्यक्रमाचे नियोजन असेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेली चिंता दूर होईल. नवीन कामांचे उपक्रमही होतील. लोक तुमच्या बौद्धिक क्षमतेची प्रशंसा करतील. राजकीय सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक सुख-शांती कायम राहील. अति धावपळीचा आरोग्यावर परिणाम होवू शकतो.

सिंह : भविष्यातील योजनांबाबत आज काही महत्त्वाच्‍या कामाला प्राध्‍यान द्‍यावे लागेल. कामात व्यस्त असण्यासोबतच तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवाल. कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहू नका. कालांतराने तुम्ही तुमच्या समजुतीने ते सोडवाल. व्यापारात क्षेत्र योजनेवर काम सुरू होईल. घरातील कोणतीही समस्या पती-पत्नी एकत्र सोडवू शकतील. वाईट संगतीपासून दूर राहा.

कन्या : आजचा दिवस अनुकूल आहे. तुम्ही केलेले कोणतेही महत्त्वाचे काम प्रशंसनीय असेल. सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढेल. दिवसातील काही वेळ मनोरंजनातही जाईल. नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. केवळ स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्‍वास ठेवा. व्यवसायातील नवीन यश तुम्‍हाला दिलासा देईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

तूळ : आज तुमच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील. घरातील कामांना प्राधान्‍य द्‍या. तुमच्या प्रियजनांसोबत तुम्ही तुमचा अनुभव शेअर कराल. जवळच्या व्यक्तीशी संबंधित एखादी अप्रिय घटना घडू शकते. व्यवसायात घेतलेल्या निर्णयांमध्ये सुरुवातीला अडचणी येतील; पती-पत्नीमध्ये गैरसमज होऊ शकतात.

वृश्चिक : आज घरी पाहुण्‍यांचे आगमन होईल. मित्र आणि नातेवाईकांबरोबरील संबंधात सुधारणा होईल. तुमच्या स्वभावात सकारात्मकता राहील. न्यायालयीन प्रकरण आणि मालमत्तेचा वाद कोणाच्या तरी मध्यस्थीने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

धनु : आज ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. प्रयत्न करून तुम्ही तुमची आवडती कामे वेळेवर पूर्ण करू शकता. तुमच्या हुशारीने कोणत्याही संकटातून बाहेर पडाल. घरातील ज्‍येष्‍ठांच्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करु नका. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मकर : आजचा दिवस ज्ञानवर्धक आहे. कुटुंबातील सर्व कामे शांततेने पार पाडण्यास सक्षम असाल. तुमची संवेदनशीलता घर-कुटुंब व्यवस्था व्यवस्थित ठेवेल. विद्यार्थी अभ्यासाला प्राधान्‍य देतील. आज सामाजिक आणि राजकीय कार्यांपासून दूर राहा. विपरीत परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तणाव आणि नैराश्यासारख्या परिस्थिती असू शकतात.

कुंभ : आज अधिक परिश्रम करावे लागतील. तुमच्या व्यवहार कौशल्यातून तुम्ही सर्व कामे व्यवस्थितपणे सोडवू शकाल. मित्र किंवा नातेवाईकाबद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतात. विद्यार्थी आणि युवक आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतील. रागामुळे काम बिघडू शकते याची जाणीव ठेवा. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

  1. मीन : आजचा काळ उत्तम आहे. कोणतेही राजकीय कार्य सुरळीतपणे पूर्ण होऊ शकते. नातेवाईक किंवा मित्राकडूनही विशेष सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमच्या विशेष कौशल्याचा सन्मान करण्यात वेळ घालवाल. एखाद्या विषयावर निर्णय घेण्यापूर्वी अधिक विचार करण्याची गरज आहे. व्यवसायात, विशेषत: भागीदारी उपक्रमांमध्ये पारदर्शकता असणे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबातील प्रश्‍नांमध्‍ये बाहेरच्या व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026
आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी

आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी

July 1, 2026

Recent News

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026
आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी

आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी

July 1, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group