• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 21, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ एप्रिल २०२६ 

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व विभागीय प्रसिद्धीप्रमुख यांची घोषणा झाली असून नाशिक येथून प्रवक्ते पदी लक्ष्मण सावजी ,अजित चव्हाण तर उत्तर महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुख गोविंद बोरसे यांची सलग तिसऱ्यांदा फेर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभमेळा मंत्री नामदार गिरीशजी महाजन, प्रदेश उपाध्यक्ष केशवजी उपाध्ये, प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार, नामदार जयकुमार रावल, नामदार राधाकृष्ण विखे पाटील , प्रदेश कार्यालय प्रभारी रवीजी, अनासपुरे, विजय चौधरी, माधवजी भंडारी, मुख्य प्रदेश प्रवक्ते नवनाथजी बन, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख गोविंदराव येतेयेकर, सह माध्यम विभाग प्रमुख ओमप्रकाश चव्हाण, नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले, बाळासाहेब सानप, विजय साने सरचिटणीस सुनील देसाई , महानगरपालिका गटनेते एडवोकेट श्याम बडोदे, रश्मी हिरे- बेंडाळे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्षांनी व जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

त्यांच्या निवडीनंतर बोलताना म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण व माध्यम विभाग प्रमुख गोविंदराव येतेयेकर साहेब यांचे मला दिलेल्या जबाबदारी बद्दल आम्ही खूप आभार मानत असून माध्यम विभागांच्या रचना जिल्हा स्तरापासून तर मंडल सरांपर्यंत आपण प्रभावीपणे राबवू व भारतीय जनता पार्टी तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करू व गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती असाल माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करू असेही ते म्हणाले.

भारतीय जनता पार्टीने टाकलेल्या विश्वास आपण कामाच्या माध्यमातून सार्थ ठरवू. दरम्यान विभागीय प्रसिद्धीप्रमुख म्हणून कोकण सतीश धारप, ठाणे दीपेश म्हात्रे, पालघर समीर पाटील, पूर्व विदर्भ कल्पना नालष्कर, पश्चिम विदर्भ अनु शर्मा पश्चिम महाराष्ट्र संजय मयेकर अशी निवड करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून प्रदेश प्रवक्ते म्हणून विश्वास पाठक, लक्ष्मण सावजी ,अजित चव्हाण, अवधूत वाघ , मुंबई महापालिका गटनेते गणेश खाणकर, श्वेता शालिनी, शिवराय कुलकर्णी, राम कुलकर्णी, विनोद वाघ, अतुल शहा , गणेश हाके, कुणाल टिळक, विनायक आंबेकर, राजीव पांडे, पंकज मोदी अशिफ भाबला, जितेंन गजरिया, प्रीती गांधी, शिवानी दानी अजय पाठक समीर भाकरे यांची प्रदेश प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली त्यांचेही महाराष्ट्र प्रदेशावरून जोरदार अभिनंदन करण्यात आले आहे

Related Posts

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group