• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

बापरे ! तरुणीला इतकी घट्ट मिठी मारली की ; कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 18, 2022
in देश-विदेश, राज्य
0
बापरे ! तरुणीला इतकी घट्ट मिठी मारली की ; कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नेहमी आपण बघत असाल कि आपण जवळच्या हक्काच्या व्यक्तीला खूप दिवसांनी भेत्ल्यानंतर मिठी मारतो तो मित्र असो व मैत्रीण किवा आपला भाऊ पण मात्र, आता याच मिठीने एका व्यक्तीला थेट कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडलं आहे. या प्रकरणात एका व्यक्तीने महिलेला इतक्या जोरात मिठी मारली की तिच्या छातीच्या बरगड्याची हाडंच तुटली. हे प्रकरण चीनचं असून चिनी महिलेनं तिच्या सहकाऱ्यावर खटला दाखल केला आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या सहकाऱ्याने तिला अतिशय घट्ट मिठी मारली, ज्यामुळे तिच्या बरगड्यांची तीन हाडं तुटली. याप्रकरणी महिलेनं सहकाऱ्याविरोधात कोर्टात धाव घेतली आणि तिच्या उपचारासाठी आलेल्या खर्चाकरता भरपाईची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2021 मध्ये घडली होती.

चीनच्या हुनान येथे यूयांग शहरातील महिला आपल्या ऑफिसमध्ये एका सहकाऱ्याशी बोलत होती. इतक्यात दुसरा एक सहकारी तिथे आला आणि तिला जोरात मिठी मारली. घट्ट मिठी मारतच महिला वेदनेनं ओरडली. बराच वेळ तिला छातीमध्ये दुखत असल्याचं जाणवत होतं. मात्र तिने डॉक्टरकडे जाण्याऐवजी बरगड्यांवर गरम तेल लावलं आणि ती झोपून गेली. मात्र, या वेदना वाढतच गेल्याने पाच दिवसांनी ती रुग्णालयात गेली.

एक्स-रे रिपोर्टनुसार, महिलेची तीन हाडं तुटली होती. यात तिचं आर्थिक नुकसानही झालं कारण तिला कामावरुनही सुट्टी घ्यावी लागली. यासोबतच रुग्णालयाचा खर्चही भरपूर आला. बरं होताच ती त्या सहकाऱ्याकडे गेली, ज्याने तिला मिठी मारली होती आणि त्याला भरपाई मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने वाद घालायला सुरुवात केली आणि म्हणाला, की मिठी मारल्यामुळे हाडं तुटल्याचा काहीही पुरावा तुझ्याकडे नाही.

काही काळानंतर, महिलेनं तिच्या सहकाऱ्यावर खटला दाखल केला आणि आर्थिक नुकसान भरपाईची विनंती केली. न्यायमूर्तींनी सहकाऱ्याला 10,000 युआन म्हणजेच 1.16 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने सांगितलं की, त्या पाच दिवसांत महिलेनं असं काहीही केलेलं आढळलं नाही, ज्यामुळे फ्रॅक्चर होऊ शकतं.

Related Posts

ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !
क्राईम

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

April 8, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !
क्राईम

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026
जळगावात भूषण जोशींची दमदार एंट्री; शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी निवड !
जळगाव

जळगावात भूषण जोशींची दमदार एंट्री; शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी निवड !

April 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

April 9, 2026
जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

April 9, 2026
युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

April 9, 2026
कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group