• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

देशात पहिल्यांदा १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ नव्हे तर हा दिन होणार साजरा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 9, 2023
in ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
देशात पहिल्यांदा १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ नव्हे तर हा दिन होणार साजरा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ९ फेब्रुवारी २०२३ ।

जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेम व्यक्त केले जाते. पाश्चिमात्य देशात असेलेली व्हॅलेंटाईन डे ची क्रेज भारतातही पहायला मिळत आहे. भारतात मात्र व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतो. परिणामी व्हॅलेंटाईन डे दिवशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं पहायला मिळतात. अशातच 14 फेब्रुवारीला गायीला मिठी मारा असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारी हा दिवस गायीला मिठी मारुन साजरा करण्याचं आवाहन भारतीय प्राणी कल्याण मंडळानं केले आहे. पाश्चात्य संस्कृतीमुळे प्राचीन वैदिक परंपरा दुर्लक्षित होत आहे. म्हणून 14 फेब्रुवारीला गाईला मिठी मारुन वैदिक परंपरेचं पालन करुया असं मंडळाच म्हणण आहे. गाईला मिठी मारल्याने भावनिक संपन्नतेचा अनुभव घेता येईल असा दावाही मंडळाने केला आहे. गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हिंदू संस्कृतीत गायीला विशेष महत्व आहे. गाईला माता मानले जाते. या गो माते प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे दिवस Cow Hug Day म्हणून साजरा करा असे आवाहन करण्यात आले आहे.
काळाच्या ओघात पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा याचा जवळजवळ विसर पडला आहे.

गायीला मिठी का मारायची?
गाईचे प्रचंड फायदे आहेत. गाईला मिठी मारल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येईल तसेच आपल्याला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद मिळेल. व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून म्हणजे मंगळवारपासून सुरू झाला आहे. 14 फेब्रुवारीला चालतो. Valentine Day 2023 साजरा केला जाणार आहे.

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार
जळगाव

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !
जळगाव

संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !

June 6, 2026
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

June 5, 2026
संघर्ष, जनसंपर्क आणि विकासाची वाटचाल : गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व !
जळगाव

संघर्ष, जनसंपर्क आणि विकासाची वाटचाल : गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व !

June 5, 2026
अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी
जळगाव ग्रामीण

अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group