• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

माजी आमदारांनी दिला मंत्री पाटलांना मुख्यमंत्रीनिधीत धनादेश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 8, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
माजी आमदारांनी दिला मंत्री पाटलांना मुख्यमंत्रीनिधीत धनादेश !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

मंत्री अनिल पाटील अमळनेर शहरात दाखल झाल्यावर माजी आमदार कृषिभूषण साहेबराव दादा पाटील यांनी अमळनेर अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून मदत कार्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी आणि मदत व पुनर्वसनाच्या उद्भवलेल्या नैसर्गिक कामात आपलाही हातभार लागावा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याकडून पाच हजार रुपयांचा धनादेश ना. अनिलदादा पाटील यांना सुपूर्द करण्यात आला. पण यात विशेष म्हणजे तरी तो धनादेश त्यांनी जयश्रीताई यांच्या हातात सुपूर्त केला.

ना. अनिल पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी जि.प सदस्या जयश्रीताई पाटील, जिल्हा बँक चेअरमन संजय पवार, माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील, जयवंतराव पाटील, प्रा. अशोक पवार, भागवत सूर्यवंशी,डि. एम. पाटील, श्यामकांत पाटील, ऍड. यज्ञेश्वर पाटील, माजी नगरसेवक निशांत अग्रवाल, राजू वाणी, रवी पाटील, प्रभाकर पाटील यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते व अंमळनेर मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दगडी दरवाजा येथे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने जोरदार स्वागत सत्कार !
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने अनिल दादा पाटील यांचं भव्य स्वागत अमळनेरच्या दगडी दरवाजा येथे समितीचे हेमंत भांडारकर देविदास देसले,अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, महेश पाटील, रामराव पवार, सुनील पाटील, दिलीप पाटील,प्रविण संदानशिव,राजेंद्र देसले, नारायन बडगुजर यांचेसह मोठ्यासंख्येने पाडळसरे धरणाच्या मागणीच्या टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत व सत्कार केला.

Related Posts

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !
जळगाव

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !
क्राईम

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group