• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील तरुणाच्या खून प्रकरणी चौघे ताब्यात !

अवघ्या चार तासात पोलिसांनी संशयिताना ठोकल्या बेड्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 27, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावातील तरुणाच्या खून प्रकरणी चौघे ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २७ मार्च २०२३ ।

जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या एका तरुणाची दुचाकीच्या वादातून चॉपरने भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अवघ्या काही तासांतच अटक केली आहे. सोपान गोविंदा हटकर (वय-२५) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव असून गोविंदा शांतीलाल झांबरे रा. नाथवाडा, ज्ञानेश्वर दयाराम लोंढे उर्फ नानु रा. कंजरवाडा, राहूल भरत भट रा. खोटे नगर आणि करण सुभाष सकट रा. बी.जे.मार्केट कोंडवार जळगाव या चौघांना अटक केली.

मिळालेली माहिती अशी कि, हरिविठ्ठल नगरात सोपान हा आपल्या आई सोबत राहत असून तयाची आई धुणीभांडीचे काम करतात सोपानने दुचाकी हप्त्याने घेतली होती. दुचाकीचे हप्ते थकल्याने याचा मामा सुपडू अर्जून पाटील यांच्या शेतात ठेवलेली होती. २२ मार्च रोजी २०२३ रोजी सोपानचे मित्र गोविंदा शांतीलाल झांबरे रा. नाथवाडा, जळगाव आणि ज्ञानेश्वर दयाराम लोंढे उर्फ नानु रा. कंजरवाडा, जळगाव यांनी परस्पर सोपानला न सांगता दुचाकी शेतातून घेवून जावून तिचा वापर करत होते. हि गोष्ट सोपानला समजल्याने त्याने फोन करून दुचाकी मला परत करण्याची मागणी केली. त्यानुसार रविवारी २६ मार्च रोजी रात्री ८ वाजता सोपानला दुचाकी घेण्यासाठी गोलाणी मार्केट येथे घेण्यासाठी बोलावले. त्याठिकाणी राहूल भरत भट रा. खोटे नगर आणि करण सुभाष सकट रा. बी.जे.मार्केट कोंडवार जळगाव हे देखील होते. चौघांमध्ये दुचाकी घेवून जाण्यावरून वाद झाला. रागाच्या भरात चौघांनी चॉपर भोसकून सोपानचा खून केला व पसार झाले. खून झाल्याची घटना घडल्यानंतर रात्री १० वाजता सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात मयताचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. गोपनिय माहितीच्या आधारे पोलीसांनी गोविंदा शांतीलाल झांबरे रा. नाथवाडा, ज्ञानेश्वर दयाराम लोंढे उर्फ नानु रा. कंजरवाडा, राहूल भरत भट रा. खोटे नगर आणि करण सुभाष सकट रा. बी.जे.मार्केट कोंडवार जळगाव या चौघांना अटक केली. चौघांनी खूनाची कबुली दिली. संशयित आरोपींनी चॉपर हा मेशो ॲपवरून ऑनलाईन मागविला होता. असे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी मयत सोपानची आई सरलाबाई हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे सपोनि रविंद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, मनोज भांडारकर, तेजस मराठे, भास्कर ठाकरे, अमोल ठाकूर, योगेश इंधाटे तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, पोकॉ.विजय पाटील यांनी कारवाई केली.

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group