• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

चारचाकी व दुचाकीचा अपघात ; तरुण ठार !

चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 26, 2023
in Uncategorized
0
जळगावात दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एक जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ जून २०२३

शेतात जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना २३ रोजी सायंकाळी खडकी रस्त्यावर घडली. धडक देणारा कारचालक कार सोडून पळून गेला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला कारचालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील गजाननवाडी, शास्त्रीनगर येथील गोपाल पुंडलिक कुंभार यांचे खडकी बुक शिवारात शेत आहे. दि. २३ रोजी सायंकाळी चार वाजता गोपाल कुंभार हे पुतण्या राहुल राजू कुंभार (वय २४) याच्यासह एमएच १९ बीए ३६६५ या टचालीने चाळीसगावकडून खडकीकटे शेतात जात असताना रुद्र हनुमान मंदिराजवळ दुचाकीच्या मागून येणाऱ्या एमएच. १२ केएन ९०९५ या भरधाव कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने गोपाल कुंभार व राहुल कुंभार हे रस्त्यावर फेकले गेले. त्यात राहुल यास डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघात होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी त्या दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राहुल कुंभार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला धुळे येथे उपचारासाठी नेत असतानाच रस्त्यातच मृत्यू झाला. याप्रकरणी गोपाल कुंभार यांच्या फिर्यादीवरून फरार कारचालकाच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Tags: #accident#jalgaon

Related Posts

अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !
Uncategorized

अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !

February 27, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Uncategorized

व्यावसायिक सहली फायदेशीर ठरतील. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

February 27, 2026
तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

February 25, 2026
शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !
Uncategorized

शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !

February 22, 2026
दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !
Uncategorized

दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !

February 22, 2026
भूमी सुपोषण चळवळ जनजागराची जबाबदारी सर्वांचीच !
Uncategorized

भूमी सुपोषण चळवळ जनजागराची जबाबदारी सर्वांचीच !

February 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026
प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

March 2, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group