• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात चारचाकीचा थरार : शाळकरी मुलीसह एकाचा जागीच मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 5, 2024
in क्राईम
0
जिल्ह्यात चारचाकीचा थरार : शाळकरी मुलीसह एकाचा जागीच मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जानेवारी २०२४

पाचोरा शहराकडून जळगावकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने गोराडखेडा गावाजवळ दोन शाळकरी मुली आणि दोन वृद्धांना चिरडल्याची घटना गुरुवारी पावणेसहा वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात एक वृद्ध व एक शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर एका गंभीर जखमी झालेल्या वृध्दाला जळगावला हलवण्यात आले आहे. तर दुसऱ्या विद्यार्थिनीवर पाचोऱ्यात उपचार सरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर तेथून जाणाऱ्या पोलिसांनी त्यांच्या गाडीतच चारचाकीमधील पाच ही जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत रास्तारोको करुन अपघातग्रस्त कार जाळली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरखेडा येथे गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास शाळेतून मुले तर शेतातून काही शेतकरी व शेतमजुर घराकडे येत होते. याच वेळी पाचोऱ्याकडून लाल रंगाची स्विप्ट डिझायर ही भरधाव चारचाकी वेगाने जळगाव कडे जात होती. गोडारखेडा गावाजवळ याच वेळी पी. के. शिंदे शाळेतील नववीत शिक्षण घेणाऱ्या दुर्वा भागवत पाटील (वय १५) व ऋतुजा राजू भोईटे (वय १५) या विद्यार्थिनी सायकलीवर घराकडे येत होत्या, तर सुभाष रामा पाटील (वय ६०) व परशुराम दगा पाटील (वय ५२) हे देखील घराकडे जात होते. या भरधाव चारचाकीने या चारही जणांना चिरडले. यात परशुराम पाटील हे वाहनासह गाडीत अडकल्याने ही चारचाकी गावाजवळच थांबली. ही घटना इतकी भीषण होती की, अपघातानंतर काही क्षणातच सुभाष दगा पाटील व दुर्वा भागवत पाटील यांचा मृत्यू झाला. तर परशुराम पाटील यांना उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले असून ऋतुजा भोईटे या विद्यार्थिनीवर पाचोऱ्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी तत्काळ अपघातस्थळ गातून चारचाकीने उडवून दिलेल्या सर्वांना रस्त्यालगतच्या शेतातून उचलून आणले. त्याच दरम्यान, जळगावकडून येणाऱ्या पोलीस गाडीने अपघातग्रस्त चारचाकीत बसलेल्या पाच तरूणांना तत्काळ पाचोरा पोलिसात आणले. या प्रकरणी पाचोरा पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, ही घटना इतकी भीषण होती की, चारचाकी गाडीत अडकलेल्या जखमीला बाहेर काढण्यासाठी गाडी उलटी करावी लागली. दरम्यान, जळगावकडून येणाऱ्या पोलीस गाडीने तत्काळ हिट अॅण्ड रन करणाऱ्या चारचाकी गाडीतील चालकासह चार तरूणांना ताब्यात घेतले. यामुळे गोराडखेडा ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत रस्तारोको सुरुच ठेवला होता. या वेळी काही संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त चारचाकीला आग लावल्याचे समजते.

Tags: #accident#pachora.

Related Posts

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

आदल्या रात्री महिलेचा विनयभंग तर दुसऱ्या दिवशी केली घरावर दगडफेक !

April 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group