• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कंटेनर व आयशरचा विचित्र अपघात : १ जागीच ठार तर सहा गंभीर जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 22, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
कंटेनर व आयशरचा विचित्र अपघात : १ जागीच ठार तर सहा गंभीर जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जुलै २०२४

गो-शाळेत जमा असलेले बैल घेवून परतणाऱ्या आयशरला समोरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुभाजक ओलांडून समोरुन जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात आयशरमधील रोहिदास परशुराम चव्हाण (वय ६०, रा. मोरगाव तांडा, ता. जामनेर) हे जागीच ठार झाले, तर वाहनातील सहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता राष्ट्रीय महामार्ग सहावरील सावखेडा होळ जवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यील मोरगाव तांडा येथील शेतकऱ्यांचे बैल तस्करी करीत असल्याच्या संशयावरुन नंदुरबार येथील शहादा पोलिसांनी दीड महिन्यांपुर्वी पकडले होते. शनिवारी न्यायालयाने संबंधितांना त्यांचे बैल परत करण्याचे आदेश दिले. मात्र संपुर्ण प्रक्रिया करतांना पहाट झाल्यामुळे पहाटे पाच वाजेच्या सुमारास रोहीदास चव्हाण व त्यांचे सहकारी (एमएच ११, बीएल ३११२) क्रमांकाच्या आयशरमध्ये बैल घेवून जामनेरकडे जाण्यासठी निघाले. पारोळा ते एरंडोल दरम्यान सावखेडा होळ गावाजवळ जळगावकडून धुळ्याकडे लोखंडी पोल घेवून जाणाऱ्या (सीजी ०६, एम ११६६) क्रमांकाच्या कंटेनर दुभाजक ओलांडून कंटेनर जात असलेल्या लाईनवर आला. त्याने समोरुन येणाऱ्या आयशरला जोरदार धडक दिली.

या विचित्र अपघातात रोहीदास चव्हाण हे जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेले राहुल गणपत चव्हाण, गणेश पुरा चव्हाण, राघो ओंकार चव्हाण, दारासिंग ओंकार चव्हाण, ट्राला वरील चालक व क्लिनर हे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले होते. या विचित्र अपघातात रोहिदास परशुराम चव्हाण यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राहुल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

Related Posts

“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’
जळगाव ग्रामीण

“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

June 22, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार : गुन्हा दाखल !

June 22, 2026
तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा मिळाले आमदार पद; रावेरला विधान परिषदेच्या माध्यमातून संधी
जळगाव ग्रामीण

तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा मिळाले आमदार पद; रावेरला विधान परिषदेच्या माध्यमातून संधी

June 22, 2026
जळगाव विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; नंदकिशोर महाजनांचा दणदणीत विजय !
जळगाव

जळगाव विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; नंदकिशोर महाजनांचा दणदणीत विजय !

June 22, 2026
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!
राजकीय

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा
जळगाव

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

June 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

June 22, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार : गुन्हा दाखल !

June 22, 2026
तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा मिळाले आमदार पद; रावेरला विधान परिषदेच्या माध्यमातून संधी

तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा मिळाले आमदार पद; रावेरला विधान परिषदेच्या माध्यमातून संधी

June 22, 2026
जळगाव विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; नंदकिशोर महाजनांचा दणदणीत विजय !

जळगाव विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; नंदकिशोर महाजनांचा दणदणीत विजय !

June 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group