• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गावठी कट्टा, एक जिवंत काडतूससह एकाला अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 1, 2024
in क्राईम
0
जळगावात मोकाट कुत्र्यांची दहशत : ११ बकऱ्यांचा पाडला फडशा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ एप्रिल २०२४

चोपडा तालुक्यातील आदिवासी भागात गेरुघाटी ते वैजापूर रस्त्यावरील वन विभागाच्या नाक्या जवळ पुन्हा एकदा गावठी कट्टा सापडल्याची घटना घडली असून आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस व मोटारसायकल मिळून एकूण ७६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेहमल जेमल पावरा (वय ३३) रा. जिरायत पाडा, ता.चोपडा हा शनिवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास वैजापूर रोड फॉरेस्ट नाक्या जवळ (चेकपोस्ट) आला. सार्वजनिक जागी त्याच्याकडे २५ हजार किमतीचा एक गावठी बनावट कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे पिवळ्या धातूचे एक जिवंत काडतूस (राउंड) उजवे खिशात मिळून आले. गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस हे प्राणघातक अग्नि शस्त्र असल्याचे माहीत असतानाही विनापरवाना आपले कब्जात स्वत:च्या फायद्यासाठी जवळ बाळगून मोटारसायकलसह मिळून आला म्हणून रेहमल जेमल पावरा याच्याविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल चेतन महाजन यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल शशिकांत पारधी करत आहे.‌‌‌

गावठी कट्टा व आरोपीसह पोलिस. एसपींच्या भेटीनंतरही गावठी कट्टा सापडला जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी व बडवाणीचे पोलिस अधीक्षक पुनीत गेहलोत यांनी दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेश राज्यात गावठी कट्टे ज्या गावात बनतात त्या पार उमर्टी गावात प्रत्यक्ष गावकऱ्यांशी संवाद साधला होता. आपण हे चुकीचे व बेकायदेशीर काम थांबवा. गावठी कट्टे बनवू नका.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांनी आंतरराज्यीय बैठक घेऊनही पुन्हा गावठी कट्टे सापडतच आहेत. आरोपीस १५ दिवसांची कोठडी चोपडा न्यायालयाला सुटी असल्यामुळे आरोपीस अमळनेर येथे घेऊन गेले होते. अमळनेर न्यायालयाने आरोपीला पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आरोपींना जिल्हा कारागृहात रवानगी होणार अशी माहिती पीआय कमलाकर यांनी दिली.

Tags: #chopda#policeCrime

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावातील व्यावसायिकाला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा !

July 22, 2026
सुरत रेल्वे गेटवर वयोवृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यु
क्राईम

बहिणीकडे जाण्याचा प्रवास ठरला अखेरचा; धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

July 22, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

कर्तव्य बजावताना वायरमन गोसावींचा शॉक लागून मृत्यू

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group