• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पुण्यातील प्रेयसी व प्रियकराचे झाले भांडण त्याने केले तिचे न्यूड फोटो व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 20, 2022
in क्राईम, राज्य
0
पुण्यातील प्रेयसी व प्रियकराचे झाले भांडण त्याने केले तिचे न्यूड फोटो व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २० डिसेंबर २०२२

राज्यातील सोशल मिडीयाच्या माध्यमातून होणारी गुन्हेगारी वाढतच चाललेली आहे. कुठेही असे कृत्य थांबायचे नावच घेत नाही, पुण्यातील तरुणीला सोशल मिडीयावरील इंस्टाग्रामवरील ओळख चांगलीच महागात पडली आहे.

पुण्यातील तरुणीचे अश्लील फोटो प्रियकराने सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी २१ वर्षीय प्रियकरावर स्वारगेट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय बाळू सीतापे उर्फ ज्ञानेश्वर बाळू सीतापे असं या तरुणाचं नाव आहे.

या प्रकरणी पुण्यातील 21 वर्षीय तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही खाजगी कंपनीत नोकरी करतात. ऑक्टोबर 2021 मध्ये या दोघांची इंस्टाग्रामवर ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपीने त्या तरुणीचे काही अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले होते. काही दिवसांनी या दोघांचं भांडण झालं आणि त्यानंतर तरुणीने आरोपीला भेटण्यासाठी नकार दिला.

आरोपी मात्र तिला भेटण्यासाठी जबरदस्ती करू लागला. यासाठी तो तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. तरीही तरुणी ऐकत नाही म्हटल्यावर आरोपीने हे न्यूड फोटो थेट तिच्या काकाच्या व्हॉट्सअपवर पाठवले. स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर तरुणीने तरुणाला भेटण्यासाठी नकार दिला. याचा त्या तरुणाला राग आला. त्यानंतर त्याने रिलेशनशीपमध्ये असताना तरुणीचे काढलेले नग्न फोटो तरुणीच्या काकांना पाठवला. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यानुसार तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group