• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

राज्यात दिसली ‘पुष्पा’ झलक ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 27, 2022
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
राज्यात दिसली ‘पुष्पा’ झलक ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २७ डिसेंबर २०२२

देशात पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर मोठी कमाई केल्यानंतर देशातील काही भागात पुष्पासारखे स्टन्ड करण्यामध्ये अनेक गुन्हेगार सक्रीय झाले आहे. मात्र वसईमध्ये रक्तचंदनाच्या तस्करीची खरीखुरी भांडाफोड झाली आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामण चौकी येथे रक्तचंदन तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड पोलीसांना यश मिळाले आहे. यामध्ये पोलिसांनी कोट्यावधी रुपयांच्या रक्तचंदनसह दोन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामण-भिंवडी रोड वरुन एक कंटेनर संशयास्पद माल घेऊन जाणार असल्याची माहिती वालीव पोलिसांना मिळाली. वालीव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेली कामण चौकीतील पोलीस कर्मचा-यांनी पहाटेच्या सुमारास गस्त लावून, एका संशयास्पद कंटेनरला अडवून, चौकशी केली. चौकशी केल्यानंततर त्या कंटेनरमध्ये अंदाजे 30 ते 35 घन मीटर चंदनाचा साठा पोलिसांना आढळून आला. कंटेनरमध्ये पुढे कांद्याच्या गोणी तर मागे रक्तचंदनाच्या लाकडाचे ओडंके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या रक्तचंदनाची अंदाजे सहा कोटी एवढी किंमत आहे. मांडवी वन विभागाने रक्त चंदनाची पुष्टी करुन, पंचनामा सुरु केला आहे.

हे रक्तचंदन आंध्र प्रदेशातून आल्याच अंदाजे पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे रक्तचंदन मुंबईतून भिवंडी मार्गे नावाशिवा बंदरातून आंतरराष्ट्रीय बाजारात नेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सध्या वालीव पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी या रक्तचंदना बाबात अधिक तपास करत आहेत. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणातील हे रक्तचंदनाचे ओंडके कुठे नेले जात होते? यामागचा पुष्पा कोण? याची माहिती पोलिसांना अजून मिळालेली नाही. दुसरीकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या रक्तचंदनाबद्दल अधिक माहिती देत, याचा वापर औषधासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात, असल्याची माहिती दिली आहे. रक्तचंदनाच्या तस्करीवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतून भिवंडी मार्गे नावाशिवा बंदरातून आंतरराष्ट्रीय बाजारात घेऊन जाणाऱ्या या अति दुर्मिळ रक्तचंदन तस्करीचे धागेदोरे कुठंपर्यंत आहेत? याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर हादरले : महिलेवर सामुहिक अत्याचार ; पोलिसात गुन्हा दाखल !

July 17, 2026
पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !

July 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

मंत्रालयात नोकरीचे आमिष, ५५ लाखांची फसवणूक; बनावट ‘न्यायाधीश’ अटकेत !

July 17, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

जिल्हा परिषदेसमोर दुचाकीस्वाराला लुटणारे दोन सराईत एलसीबीच्या जाळ्यात!

July 17, 2026
उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !
क्राईम

उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !

July 17, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group