• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

या देशात सर्वात स्वस्त मिळतेय सोने तर देशात किती आहे भाव ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 14, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, वाणिज्य
0
बनावट सोन्याची नाणी देवून मित्रानेच त्याच्या तीन साथीदारांसह तरुणाला साडेनऊ लाखांत लुटले
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १४ एप्रिल २०२३ ।

देशातील अनेक नागरिकांना सोन्यावरील प्रेम कधीही आवरले जात नाही त्यामुळे देशात अनेक ‘गोल्ड लव्हर’ आहे. लग्न समारंभ असो वा इतर कुठलाही कार्यक्रम, भारतीयांनासोनं अंगावर घालण्याची मोठी हौस आहे. काहीजण सोन्यात गुंतवणूकही करतात. दरम्यान, भारतातील अनेकांचा असा समज आहे की, दुबईमध्ये सोन्याचे दर खूपच कमी आहेत. पण खरंच असं आहे का…?

दुबईत सोनं स्वस्त आहे का?
भारतातून दरवर्षी लाखो लोक दुबईला भेट देण्यासाठी किंवा कामासाठी जातात. 2022 मध्ये ही संख्या 12 लाखांहून अधिक होती. जगभरातून दुबईला भेट देणाऱ्या परदेशी प्रवाशांची ही सर्वात मोठी संख्या आहे. भारतापेक्षा दुबईत सोनं स्वस्त आहे, असा तुमचाही विश्वास असेल तर चला किंमत तपासूया. आज सकाळी दुबईत सोन्याचा भाव प्रति औंस 40.37 दिरहमने वाढला. एका औंसमध्ये 28.3 ग्रॅम सोने असते, तर भारतात याची किंमत 10 ग्रॅमच्या युनिटमध्ये निश्चित केली जाते.
दुबईच्या बाजारात सोन्याचा भाव 40.37 दिरहम म्हणजेच सुमारे 901.37 रुपयांनी वाढून 7,410 दिरहम प्रति औंसवर पोहोचला. रुपयात ही किंमत 1.65 लाख रुपये प्रति औंस होती, म्हणजेच 28.3 ग्रॅम सोन्याची किंमत 1.65 लाख रुपये होती. म्हणजेच एक ग्रॅम सोन्याचा भाव 5,830 रुपयांच्या आसपास बसेल.

भारतात सोन्याचा दर किती आहे?
आता भारतातील सोन्याची किंमत पाहू. सध्या MCX वर सोन्याचा भाव 60,943 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. अशाप्रकारे एका ग्रॅमची किंमत 6,094 रुपये झाली. आता तुम्ही विचार करत असाल की, दुबईत सोन्याची किंमत खरोखरच स्वस्त आहे. पण आता हिशोब कुठे पूर्ण झाला? जर तुम्ही दुबईतून सोनं विकत आणण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, तुम्ही दुबईहून एका मर्यादेतच सोनं तुमच्यासोबत आणू शकता.

दुबईहून भारतात शुल्क मुक्त सोनं आणण्याची मर्यादा पुरुषांसाठी फक्त 20 ग्रॅम आहे, तर महिलांसाठी 40 ग्रॅम आहे. यापेक्षा जास्त सोनं आणल्यास तुम्हाला मोठा कर भरावा लागेल. भारतात सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क, कृषी उपकर आणि टीडीएस सारखे कर आकारले जातात. दुबईतून सोनं खरेदी करण्याचा एक फायदा असा आहे की, येथील सोन्याच्या बाजारात सोनं आंतरराष्ट्रीय किमतीनुसार विकले जाते. दुबई सरकार सोन्यावर एकसमान 5 टक्के व्हॅट आकारते. सोन्याच्या बिस्किटे किंवा कच्च्या मालावर कोणताही कर नाहीत. याशिवाय दुबईमध्ये सोनं बनवण्याचे शुल्कही कमी आहे, कारण येथे स्वस्त मजूर उपलब्ध आहेत. त्यामुळे लोक दुबईतून सोनं खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

Tags: #gold

Related Posts

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची मोठी आघाडी
क्राईम

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची मोठी आघाडी

November 14, 2025
मुलांना ओलीस ठेवणारा पोलिसांच्या चकमकीत ठार : रोहितवर झाला होता अन्याय ; शिंदेंसोबतचे फोटो व्हायरल !
क्राईम

मुलांना ओलीस ठेवणारा पोलिसांच्या चकमकीत ठार : रोहितवर झाला होता अन्याय ; शिंदेंसोबतचे फोटो व्हायरल !

October 31, 2025
अनुभूती विद्यानिकेतनमध्ये ‘दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन
जळगाव ग्रामीण

अनुभूती विद्यानिकेतनमध्ये ‘दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन

October 13, 2025
महायुतीनेच शेतकऱ्याचाच कापला खिसा ; रोहित पवारांचा हल्लाबोल !
क्राईम

महायुतीनेच शेतकऱ्याचाच कापला खिसा ; रोहित पवारांचा हल्लाबोल !

October 1, 2025
बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा : उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश !
जळगाव

बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा : उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश !

September 29, 2025
राज्यातील लाडक्या बहिणींकडून होणार १५ कोटी रुपये वसूल !
क्राईम

राज्यातील लाडक्या बहिणींकडून होणार १५ कोटी रुपये वसूल !

September 26, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात रंगणार बालकलावंतांचा ‘जल्लोष लोककलेचा’ !

जळगावात रंगणार बालकलावंतांचा ‘जल्लोष लोककलेचा’ !

November 14, 2025
आयटीआयसमोर कचरा डेपो : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मनपा आयुक्तांना निवेदन !

आयटीआयसमोर कचरा डेपो : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मनपा आयुक्तांना निवेदन !

November 14, 2025
जळगाव एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग !

जळगाव एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग !

November 14, 2025
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची मोठी आघाडी

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची मोठी आघाडी

November 14, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group