• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

१२ वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 12, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, व्यवसाय, सामाजिक
0
१२ वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२५

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (DSSSB) वन आणि वन्यजीव विभागात फॉरेस्ट गार्ड पदासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ही भरती १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी असून, अर्ज प्रक्रिया १८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना १६ सप्टेंबर २०२५ पर्यंत DSSSB च्या अधिकृत संकेतस्थळावर https://dsssb.delhi.gov.in ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

या भरतीअंतर्गत एकूण ५२ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. यात १९ पदे सामान्य प्रवर्गासाठी, १८ ओबीसी, ६ अनुसूचित जाती, ५ अनुसूचित जमाती आणि ४ आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान १२वी उत्तीर्ण असावा व त्याचे वय १६ सप्टेंबर २०२५ रोजी १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

या पदासाठी शारीरिक पात्रता अनिवार्य असून, पुरुष उमेदवारांची उंची किमान १६३ सेमी आणि छाती ८४ सेमी (५ सेमी फुगवणे अनिवार्य) असावी. महिला उमेदवारांची उंची किमान १५० सेमी असावी. याशिवाय, पुरुषांना २५ किलोमीटर आणि महिलांना १६ किलोमीटर धाव ४ तासांत पूर्ण करावी लागेल.

सामान्य, ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार असून, SC, ST, दिव्यांग व महिला उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे. शुल्काचे भरणे केवळ ऑनलाइन पद्धतीने करता येईल. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून, एकूण २०० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा करण्यात येतील. प्रश्नपत्रिकेत सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता, अंकगणितीय योग्यता, हिंदी व इंग्रजी भाषेचे प्रश्न असतील. निवड झालेल्या उमेदवारांना पे लेव्हल ३ अंतर्गत ₹२१,७०० पासून सुरू होणारे वेतन मिळणार असून, ते ₹६९,१०० पर्यंत जाऊ शकते. याशिवाय शासनाच्या नियमानुसार भत्ते आणि इतर सुविधा देखील मिळतील.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group