• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पथसंचलन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त मानवंदना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 14, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पथसंचलन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त मानवंदना
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | १४ एप्रिल २०२६

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने आज जळगाव शहरात रेल्वे स्टेशन , जळगाव परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला बहुजन व्हॉलंटियर फोर्स मार्फत बामसेफ,भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पथसंचलनाद्वारे मानवंदना दिली.

पथसंचलनाची सुरुवात बिग बाजार,खांदेश मॉल जळगाव येथुन खान्देश प्रभारी बी.व्ही.एफ. सुनिल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ९ वाजता सुरु झाली.ही रॅली गोविंदा रिक्षा स्टॉप ,नेहरु पुतळ्या मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रीय सेन संघाचे राष्ट्रीय सचिव राजकुमार गवळी, सुवर्णकार समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय विसपुते,टोकरे कोळी समाजाचे अशोक शिरसाटे, मुस्लिम बिरादरीचे शैफुल्लाभाई खान, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाचे देवराज वाडे, राष्ट्रीय पेन्शनर संघाचे दिलीप इंगळे, रविंद्र मोरे, देविदास पारधे व राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघाच्या सखुबाई जाधव,शोभाताई भालेराव ,प्रा.मिनाक्षी वाघमारे,बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश कांबळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या रॅलीचे संचलन प्रामुख्याने बीव्हीएफचे राज्य प्रभारी प्रकाश इंगळे,राज्य सहसंयोजक बहुजन क्रांती मोर्चा सुमित्र अहिरे जवान शुध्दोधन खंडारे,जवान गोविंदा इंगळे,जवान संजीव सोनवणे,जवान माया खंदारे,जवान उज्ज्वला इंगळे,जवान देवानंद निकम,जवान सुनिल देहाडे,जवान खुशाल सोनवणे,जवान राहुल सोनवणे,जवान बबलु पेंढारकर यांनी केले. या पथसंचलनात जळगाव शहरातील बामसेफ,भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो स्त्री पुरुष कार्यकर्ते सहभागी होते.

Related Posts

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group