• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरात महाविकास आघाडीचा मोठा विजय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 30, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
अमळनेरात महाविकास आघाडीचा मोठा विजय !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा निकाल संपूर्णपणे लागलेला असून अमळनेर बाजार समितीचा देखील निकाल समोर आला आहे. यात देखील भाजपच्या महायुतीला मोठा फटका बसला आहे. अमळनेर बाजार समितीत महाविकास आघाडी ११, भाजप ४ , अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले आहेत अपक्ष उमेदवारांनी पाठीबा दिला आहे असे आमदार अनिल पाटील यानी एका माध्यमांशी  बोलताना सागितले. तिन्ही अपक्ष उमेदवारांनी मविआला पाठिंबा दिला असून मविआने अमळनेर बाजार समितीत १४ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

अमळनेर बाजार समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले असून विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला अकरा जागा तर भाजपतर्फे माजी आमदार स्मिता वाघ व माजी आमदार शिरीष चौधरी माजी आमदार डाँ बी एस पाटील यांच्या नेतृत्खावाली असलेल्या पॅनलला चार जागेवर विजय मिळाला आहे.असून अपक्ष म्हणून एक जागा विजयी झाली आहे.

पुरुष व महिला राखीव सोसायटी मतदारसंघातून अशोक आधार पाटील -७२१, सुभाष पाटील -६५६ सुरेश पिरण पाटील -५०७,अशोक हिम्मत पाटील-४२१ भोजमल मालजी पाटील -३९४ स्मिताताई उदय वाघ-७२६ अपक्ष नितीन बापूराव पाटील -४०९ सुषमा देसले – ६३४, पुष्पा पाटील -५९३ सेवा सहकारी वि जा भ ज मतदार संघातून समाधान धनगर – ६०३ इतर मागास वर्गीय मतदार संघ डॉ अनिल शिंदे -७२२ ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ प्रफुल्ल पाटील – ५०६ सचिन पाटील – ५१०ग्रा प आर्थिक दुर्बल मतदार संघ हिरालाल पाटील – ४८१ ग्राप अनुसूचित जाती जमाती मतदार संघ भाईदास भिल – ४३३हमाल मापाडी मतदार संघ शरद पाटील – १९५ हे विजयी झाले आहेत.

Related Posts

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !
क्राईम

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

बचत गटाच्या पैशांचा वाद : चौघांनी केली परिवारातील सदस्यांना मारहाण !

July 3, 2025
मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !
क्राईम

मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !

July 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group