नागपूर : वृत्तसंस्था
श्री दत्त मंदिर बेलतरोडी रोड नागपुर येथील अरविंद भाजिपाले यांचे गुरुवर्य उपाध्य आचार्यप्रवर महंत प.पू. श्री. साळकर बाबाजी (धुळे निवासी) यांचा पवित्र पविते समर्पण व गुरुपुजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या मंगलमय प्रसंगी प.पु.ई .श्री हरीभाऊ साळकर ,त.साधाबाईशेवलीकर, त.इंदुबाई साळकर, सर्वज्ञ महानुभव प्रतिष्ठान चे अध्यक्ष रवी तिखे, सचिव विजय बरबत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अर्बनसेल चे अध्यक्ष श्रीकांत शिवणकर, विशाल खांडेकर, मेहबूब पठाण, मणोज कोल्हे ,सौ जयश्री भाजीपाले,अस्मिता काळे,पिंकी शर्मा, सीमा चरपे,राजेश शर्मा, बेलतरोडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यादव जी आणि प्रतिक खापरे,अमोल ऊके,विशेष भाजीपाले व इतर भक्तगण या पवित्र सोहळ्यात उपस्थित होते