• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सुखाचा साखरपुडाः चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 22, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
सुखाचा साखरपुडाः चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२६

वाशी तालुक्यातील तरुण जोडप्याचे लग्नाचे स्वप्न साकार होण्यापूर्वीच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. आठ दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या नववधू अक्षया सुनील चव्हाण (२३) आणि नवरा अक्षय रामभाऊ शिनगारे (२५) यांचा दुर्दैवी मृत्यू सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर, रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोलवेच्या कमानीला कार धडकल्याने झाला. घटना रविवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,  वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय आणि इजोरा (हालमुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया यांचा गत रविवारी मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा संपन्न झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी उत्साहात लग्नाची तयारी सुरू केली होती.

अपघाताच्या दिवशी नववधू अक्षया हिची महापरीक्षा लातूर येथे होती. सकाळी वाशी येथून टाटा नेक्सॉन (MH 25 BF 5064) कारने निघालेल्या दरम्यान, रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार भरधाव वेगात थेट टोलवेच्या कमानीला धडकली. धडके इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत नववधू अक्षया सुनील चव्हाण आणि वर अक्षय रामभाऊ शिनगारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक अक्षय यादव सिरसट (२२) गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच रत्नापूर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमी चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

साखरपुड्यानंतर फक्त काही दिवसांत झालेल्या या अकाली मृत्यूमुळे वाशी तालुक्यात शोककळा पसरली असून कुटुंबीय, मित्रमंडळी आणि स्थानिक नागरिक या घटनेवर खंत व्यक्त करत आहेत.

Related Posts

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?
क्राईम

न्यायालयात धाडसी हल्ला; वकिलावर प्राणघातक वार, तिघांविरुद्ध गुन्हा

February 22, 2026
फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमधून जाळे; ज्येष्ठ डॉक्टर कोटींच्या फसवणुकीचे बळी
क्राईम

फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमधून जाळे; ज्येष्ठ डॉक्टर कोटींच्या फसवणुकीचे बळी

February 22, 2026
वडिलांच्या अकाली जाण्यानंतरही मुलगी परीक्षा केंद्रात; कर्तव्यनिष्ठेची प्रेरणादायी गाथा !
क्राईम

वडिलांच्या अकाली जाण्यानंतरही मुलगी परीक्षा केंद्रात; कर्तव्यनिष्ठेची प्रेरणादायी गाथा !

February 22, 2026
११ लाखांची मागणी, ५ लाखांचा सापळा; भाजप आमदाराला लाच घेतांना पकडले रंगेहात !
क्राईम

११ लाखांची मागणी, ५ लाखांचा सापळा; भाजप आमदाराला लाच घेतांना पकडले रंगेहात !

February 22, 2026
संतापजनक : अनैतिक संबंधात अडचण दिल्याने सासुवर विष प्रयोग मात्र पतीचा गेला जीव ; सुनेसह प्रियकर अटकेत
क्राईम

संतापजनक : अनैतिक संबंधात अडचण दिल्याने सासुवर विष प्रयोग मात्र पतीचा गेला जीव ; सुनेसह प्रियकर अटकेत

February 21, 2026
एकाच रात्री दोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा १२ तासांत जेरबंद; एलसीबीची धडाकेबाज कारवाई
क्राईम

एकाच रात्री दोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा १२ तासांत जेरबंद; एलसीबीची धडाकेबाज कारवाई

February 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !

शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !

February 22, 2026
सुखाचा साखरपुडाः चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !

सुखाचा साखरपुडाः चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !

February 22, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

न्यायालयात धाडसी हल्ला; वकिलावर प्राणघातक वार, तिघांविरुद्ध गुन्हा

February 22, 2026
दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !

दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !

February 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group