• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

समाजाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या नारीशक्तिला सन्मान समर्पित : सौ.रजनीताई संजय सावकारे

ग्रामगौरवच्या साक्षलक्ष्मी उपक्रमाचे होतेय कौतुक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 24, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
समाजाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या नारीशक्तिला सन्मान समर्पित : सौ.रजनीताई संजय सावकारे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ सप्टेंबर २०२५

आपल्या संसाराचा गाडा सुरळीत चालवून आपल्या यजमानांच्या खांद्याला खांदा लावून समाजाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या प्रत्येक नारीला ग्रामगौरवचा ‘साक्षलक्ष्मी’ हा सन्मान समर्पित करीत असल्याच्या भावना राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे यांनी व्यक्त केल्या.सलग चार वेळा भुसावळ मतदारसंघातून विजयी होत यापूर्वी पालकमंत्री आणि सद्या राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री म्हणून कार्यरत असलेले ना. संजय सावकारे यांच्या पाठीशी खंबीर व समर्थ उभ्या राहिलेल्या सौ.रजनीताई सावकारे यांच्या साक्षात लक्ष्मीप्रमाणेच्या भूमिकेची दखल म्हणून ग्रामगौरव फाऊंडेशनच्या वतीने त्यांना ‘साक्षलक्ष्मी’ सन्मान प्रदान करण्यात आला,त्यावेळी त्यांनी भुसावळ मतदारसंघासह राज्याला आपल्या यजमानांच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

ग्रामगौरव फाउंडेशन जळगावसह आपल्या पुण्यातील कॉर्पोरेट कार्यालयाच्या माध्यमातून राज्यभर विविध समजोपयोगी उपक्रम राबवित असतांना यंदा नवरात्र उत्सवाच्या काळात जळगाव व पुणे जिल्ह्यातील सर्वच महिला लोकप्रतिनिधी व मंत्री,खासदार तसेच आमदारांच्या सौभाग्यवतींना महिलाशक्तीचा जागर म्हणून ‘साक्षलक्ष्मी’ सन्मानाने गौरवान्वित करणारा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामगौरवचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रीच्या नऊ दिवसात कार्याध्यक्षा कु.धनश्री ठाकरे आपल्या संस्थेच्या सहकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन सन्मानार्थीचा अत्यंत कृतज्ञ भावानेने सन्मान करीत आहेत.

आपले पती संजय सावकारे मुंबईत इंजिनियरची नोकरी करीत असतांना अचानक त्यांना भुसावळच्या राजकारणात सक्रिय व्हावे लागले आणि त्यांना येथील मतदारांनी सलग चार वेळा स्वीकारले या सर्व आकस्मिक नाट्यमय प्रवासात अत्यंत धिरोदत्त व संयमी पद्धतीने सौ.रजनीताई या मंत्री सावकारे यांच्या पाठीशी राहिल्या. या त्यांच्या कार्याची दखल म्हणून ग्रामगौरव फाउंडेशनने त्यांचा ‘साक्षलक्ष्मी’ सन्मानाने आज बुधवार,२४ सप्टेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी जात सत्कार केला.

प्रतिष्ठा महिला मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती :
अत्यंत साध्या पद्धतीने कोणताही बडेजाव न करता कौटुंबिक वातावरणात साडी चोळी-खण,नारळ व सप्तधान्याच्या राशीने सौ रजनीताई सावकारे यांची ओटी भरून अत्यंत आकर्षक स्मृतीचिन्ह प्रदान करत मंत्री संजय सावकारे यांच्या मातोश्री सुशिलाबाई वामन सावकारे यांच्या विशेष उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अनिता आंबेकर,श्रद्धा चौधरी, वैशाली सेतवाल,सोनल महाजन,वैशाली भगत,राजश्री बादशहा,श्वेता पाटील, वैशाली नारखेडे,ममता अट्रावलकर, वंदना पवार आदी महिलाशक्ती उपस्थित होत्या.

यांनी केले नियोजन :
ग्रामगौरव संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे,सचिव सुभाष मराठे,सहसचिव दस्तगीर घाटी कोषाध्यक्षा कु.भाग्यश्री ठाकरे यांच्यासह अरुण इंगळे,संजय निकुंभ,योगेश भोई,प्रकाश पवार,ऑफिस अँडमिन दीपा बाणाईत,गौरव रणदिवे,योगेश पाटील आदिनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजन केले

Related Posts

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
जळगाव ग्रामीण

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !
जळगाव

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group