• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्ह्यात भीषण अपघात : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले ; तरुण जागीच ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 2, 2024
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यात भीषण अपघात : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले ; तरुण जागीच ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ सप्टेबर २०२४

जळगाव शहरातील महामार्गावर अपघाताच्या मालिकेत महिलेसह तरुणीचा मृत्यू तर दुसऱ्या दिवशी घडलेल्या घटनेत एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना नुकतेच एरंडोल-नेरी रस्त्यावरील जळके येथून पवन गोपाल सूर्यवंशी (वय १६ वर्षे) व अलताफ बंन्डु तडवी (वय १९ वर्षे) हे दुचाकी क्रमांक MH 19BV7531ने वावडदा येथे पोळा सण साजरा करण्यासाठी बैलासाठी साज घेण्यासाठी गेला असता ते परतीचा प्रवास करत असताना लहु पाटील यांच्या शेताजवळ दि.२ सप्टेबर २०२४ रोजी सकाळी ९:३०वाजता नेरीकडुन समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक HR 73-9316 याने दुचाकीला उडवलं यात दुचाकीवर मागे बसलेला पवन गोपाल सूर्यवंशी या तरुणांच्या अंगावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक अर्शिद सत्तार खान ( चालक) वय वर्षे ५० हा व त्याचा किन्नर शब्बीर हजरत खान वय २०वर्षे घटनास्थळावरून घेऊन एरंडोलच्या दिशेने पसार झाला.या घटनेची माहिती औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला मिळाल्याने त्यांनी एरंडोल पोलिस स्टेशनशी संपर्क साधला व येथील कर्तव्यावर हजर असणारे पोलिस कर्मचारी कपिल पाटील, दत्ता ठाकरे व दिपक पाटील यांनी एरंडोल चौफुलीवर अपघात ग्रस्त ट्रक सह चालक व किन्नर यांना ताब्यात घेतले.

यावेळी पोलीस कर्मचारी दिपक पाटील हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते. एरंडोल या ठिकाणी जळगाव औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले,पो.हे.कॉ.स्वप्नील पाटील याचे पथक पोहोचले व ट्रकसह आरोपींना ताब्यात घेऊन जळगाव येथे रवाना झाले.तसेच घटनास्थळी म्हसावद पोलिस स्टेशनचे पो.हे.कॉ. प्रदीप पाटील यांनी मयत तरुणाचा मृतदेह शवच्छेदनासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला व अपघातग्रस्त मोटारसायकल ताब्यात घेऊन म्हसावद पोलिस ठाण्यात नेण्यात आली.

Related Posts

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता सर्व रुग्ण मदत अर्ज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने !
जळगाव

April 11, 2026
दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !
क्राईम

जळगाव महापालिका : हॉकर्सच्या पर्यायी जागेचा प्रश्न ५ दिवसांत निकाली काढा

जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता सर्व रुग्ण मदत अर्ज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने !

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता सर्व रुग्ण मदत अर्ज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने !

April 11, 2026
दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

April 11, 2026
जळगाव महापालिका : हॉकर्सच्या पर्यायी जागेचा प्रश्न ५ दिवसांत निकाली काढा

जळगाव महापालिका : हॉकर्सच्या पर्यायी जागेचा प्रश्न ५ दिवसांत निकाली काढा

April 11, 2026
जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group