• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२६ 

चाळीसगाव ते कन्नड घाट मार्गावरील म्हसोबा मंदिराजवळ रविवारी दुपारच्या सुमारास कारचा अपघात होऊन चार जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींमध्ये एका पोलीस अंमलदाराचा समावेश असून सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (एमएच ०१, बीवाय ५३७१) क्रमांकाची कार चाळीसगाव शहरातून कन्नड घाटाच्या दिशेने जात होती. घाटातील धोकादायक वळणावर वाहनाचा ताबा सुटल्याने कार घसरून अडकली आणि अपघात झाला. या अपघातात धनी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार दिनेश बारड (वय ५१), तेजश्री बारड (वय ४८), नंदिनी बारड (वय २२) आणि वेदांत बारड (वय १८, सर्व रा. कल्याण) हे चौघे जखमी झाले. सुदैवाने जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील, संदीप पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप जगताप व अमीर तडवी तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळू बाविस्कर व पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

हा अपघात चाळीसगाव पोलीस केंद्रापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर घडला. पोलिसांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण
जळगाव

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

April 27, 2026
बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात
क्राईम

बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

April 27, 2026
marhan
क्राईम

हळदी समारंभात वादातून रक्तरंजित हल्ला; कोयत्याने वार, तिघांविरुद्ध गुन्हा !

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा : पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..
जळगाव ग्रामीण

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा : पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

April 27, 2026
कौतुकास्पद : जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट विमेन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !
जळगाव ग्रामीण

कौतुकास्पद : जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट विमेन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !

April 27, 2026
मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !
जळगाव

मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !

April 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

April 27, 2026
बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

April 27, 2026
कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !

कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !

April 27, 2026
marhan

हळदी समारंभात वादातून रक्तरंजित हल्ला; कोयत्याने वार, तिघांविरुद्ध गुन्हा !

April 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group