• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 14, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके

मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली गावाजवळ आज दिनांक १४ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन आपटला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे काही वेळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सध्या पोलिस प्रशासनाच्या मदतीने त्या मार्गावर वनवे पद्धतीने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त ट्रक हटविण्याचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वाहनचालकांनी या मार्गावरून जाताना काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Posts

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !

April 14, 2026
श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !
जळगाव ग्रामीण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

April 14, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन !

जळगावात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पथसंचलन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त मानवंदना

सेंट मेरी पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले यांची जयंती उत्साहात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

April 14, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !

April 14, 2026
श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

April 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group