• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

घोडा आणि मैदान समोरच ; मंत्री गिरीश महाजन निवडणुकीसाठी सज्ज !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 18, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
घोडा आणि मैदान समोरच ; मंत्री गिरीश महाजन निवडणुकीसाठी सज्ज !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२४

गेल्या काही दिवसापासून राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन हे सातत्याने विविध कारणाने चर्चेत येत होते. त्यांनी नुकतेच या सर्व प्रश्नावर उत्तर दिले आहे. दुसरीकडे शरद पवार जिल्ह्यात भाजप पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. खोपडे यांच्या प्रश्नावर गिरीश महाजन यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

गेल्या सहा टर्मपासून माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले आहेत. आता कोणालाही येऊ द्या, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी खोपडे यांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर दिले. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्याला काय करायचे हे माहिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार मोठ्या मताधिक्यात येणार असल्याचा दावा देखील मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. दिलीप खोपडे यांच्याबाबत बोलण्यात मात्र त्यांनी नकार दिला. गेल्या सहा टर्म पासून आपल्या विरोधात अनेक जण लढा देऊन थकले आहेत. आता कोणालाही येऊ द्या, घोडा आणि मैदान समोरच आहे. निवडणूक संपल्यावर माझ्याशी बोला, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिली आहे.

दिलीप खोपडे हे जळगाव जिल्ह्यातील मराठा नेते म्हणून ओळखले जातात. जामनेर मतदार संघात मराठा समाजाचे एक लाख 40 हजार मतदार आहेत. त्यामुळे दिलीप खोपडे हे मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर मोठे आव्हान उभे करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता खोपडे हे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणे करणार असल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group