• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हॉटेल रोनक आत्महत्या प्रकरण : सुसाईट नोट फॉरेन्सिककडे, लवकरच होणार चौकशी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
हॉटेल रोनक आत्महत्या प्रकरण : सुसाईट नोट फॉरेन्सिककडे, लवकरच होणार चौकशी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | संदीप महाले

शहरातील रिंगरोड परिसरातील हॉटेल रोनकमध्ये दि.१४ रोजी मध्यरात्री १२.३० ते १ वाजेच्या सुमारास भाडेतत्त्वावर घेतलेल्या हॉटेल चालक आशिष मधुकर फिरके (वय ४८) यांनी हॉटेलच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ  गळफास घेवून आपले आयुष्य संपविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

हॉटेल रोनकचे हॉटेल चालक आशिष फिरके यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइट नोट लिहून ती स्टेट्सला ठेवून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला होता. त्यांनी  लिहिलेल्या सुसाइड नोटनुसार, रिंगरोडवरील रोनक हॉटेलमध्ये गेल्या तीन वर्षांपासून व्यवसाय करत असून या हॉटेलसाठी तीन वर्षांचे करारनामे केले होते. आता जागा मालकाने अचानक जागा खाली करण्याचा तगादा लावला आणि सतत त्रास दिला. जागा मालकाचा मुलगा वेळोवेळी धमक्या देत होता, असे आशिष फिरके यांनी चिठ्ठीत लिहले आहे. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहिले. ही चिठ्ठी त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दि.१६ रोजी दुपारी पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपासणी केली.

सुसाईट नोट फॉरेन्सिककडे !
मयत आशिष फिरके यांनी गळफास घेण्यापूर्वी सुसाईट नोट लिहून ती स्टेट्सला ठेवली होती. त्यानंतर काही मित्रपरिवाराने व नातेवाईकानी स्टेट्स बघून घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनी हॉटेलची पाहणी करीत सुसाईट नोट ताब्यात घेवून फॉरेन्सिककडे पाठविण्यात आलेली आहे. या सुसाईट नोट मधील मजकूर चौकशी करून नंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळत आहे.

Related Posts

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा
जळगाव

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan
क्राईम

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group