• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

iPhone वर भरमसाठ डिस्काऊंट ! किंमत ऐकून तातडीने खरेदी कराल…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 7, 2022
in तंत्रज्ञान, देश-विदेश
0
iPhone वर भरमसाठ डिस्काऊंट ! किंमत ऐकून तातडीने खरेदी कराल…
Share on FacebookShare on Twitter

आतापर्यंत आपण आयफोन नाव ऐकुण नको नंतर बघू असे कारण देत होता पण आता तुमच्यासाठी अधिक सोपं झालं आहे. कारण नवीन आयफोन 14 सीरिज लाँच होते आहे. त्यामुळे नवीन सीरिज लाँच झाली की जुने आयफोन स्वस्त होतात. आणि हे दरवर्षीचं घडतं. सध्या ई-कॉमर्स शॉपिंग वेबसाइटवर आयफोनवर सुट देणं सुरू आहे. तर काही वेबसाईटवर एक्सचेंज डील सुद्धा सुरू आहे.

सध्या iPhone 11 आणि iPhone 12 फोनवर मोठी सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीत घट करण्यात आली असून त्यासोबतच एक्जेंच ऑफर देखील जाहीर करण्यात आली आहे. या खरेदीतून नाही म्हटलं तरी 18,000 पर्यंतची बचत करण्याची संधी मिळणार आहे.

फ्लिपकार्टवर iPhone 11 वर एक्स्चेंज ऑफर…

सध्या फ्लिपकार्टवर आयफोन 11 एक्स्जेंच ऑफरच्या माध्यमातून खरेदी करत असाल तर तुम्हाला त्यावर जास्तीत जास्त 17000 रुपयांचा डिस्काऊंट मिळवता येऊ शकेल. मूळ Apple iPhone 11 च्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 54,900 रुपये इतकी आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये तो तुम्हाला 37,900 रुपयांना मिळेल. तेच एक्स्चेंज ऑफर सोडून तुम्हाला Apple iPhone 11 डिस्काउंटनंतर 49,900 रुपयांना मिळेल. हा आयफोन 11 हिरवा, लाल, काळा, पांढरा, पिवळा आणि जांभळा रंगात खरेदी करता येईल.

ई- कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आयफोन 11 वर अनेक बँकांच्या ऑफर्स उपलब्ध आहेत…

1. तुम्ही IDFC FIRST क्रेडिट कार्डवरून फोन बुक केल्यास मूळ किंमतीवर 1000 रुपयांची बचत करू शकता.

2. जर तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्यावर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.

फ्लिपकार्टवर iPhone 12 च्या किंमतीही घट…

सध्या फ्लिपकार्टवरून iPhone 12 ऑर्डर केल्यास तुम्हाला 18,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. स्टँडर्ड 64 GB स्टोरेज व्हेरिएंट तुम्ही 59,999 रुपयांना खरेदी करू शकता. यावर तुम्हाला 8 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. यासोबतच तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये 17,000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. बँकेच्या ऑफरबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही फेडरल बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून फोन बुक केल्यास तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत बचत करता येईल.

Related Posts

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025
महाकुंभात पुन्हा लागली आग : दोन तंबू जळून खाक !
देश-विदेश

महाकुंभात पुन्हा लागली आग : दोन तंबू जळून खाक !

February 17, 2025
दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी : ३ मुलांसह १८ जणांचा मृत्यू !
राजकीय

दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी : ३ मुलांसह १८ जणांचा मृत्यू !

February 16, 2025
लग्न करा अन् पैसे घेऊन जा, जगातील ‘या’ देशातील अजब प्रकार !
देश-विदेश

लग्न करा अन् पैसे घेऊन जा, जगातील ‘या’ देशातील अजब प्रकार !

February 14, 2025
मोठी बातमी : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
जळगाव

मोठी बातमी : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

January 17, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

June 30, 2025
जळगावात चोरट्यांची ‘दादागिरी’ वाढली : रस्त्यावरील उभ्या वाहनातून लांबविला लाखोंचा मुद्देमाल !

जळगावात चोरट्यांची ‘दादागिरी’ वाढली : रस्त्यावरील उभ्या वाहनातून लांबविला लाखोंचा मुद्देमाल !

June 30, 2025
बस व दुचाकीच्या भीषण अपघातात : जळगावातील तरुण जागीच ठार !

बस व दुचाकीच्या भीषण अपघातात : जळगावातील तरुण जागीच ठार !

June 30, 2025
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

तुमच्याकडून झालेल्या चुकीमुळे थोडे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group