• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली आहे, तुझा नंबर पाठव’ ; मराठी अभिनेत्याचे स्क्रीनशॉट व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 26, 2025
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
‘तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली आहे, तुझा नंबर पाठव’ ; मराठी अभिनेत्याचे स्क्रीनशॉट व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६  मे २०२५

राज्यातील चित्रपटसृष्टी असो वा छोट्या पडदासाठी काम करणारे अभिनेते व अभिनेत्री नेहमीच विविध कारणाने चर्चेत येत असतांना आता मराठी  अभिनेत्याचे मोबाईलवरील स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहे. ‘तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली आहे, तुझा नंबर पाठव’, अशी मागणी मराठी अभिनेता सुदेश म्हशीलकर याने मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिच्याकडे केल्याचे समोर आले आहे. प्राचीने याचा स्क्रीनशॉट तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच यावर तिने संताप व्यक्त करत जाहीर माफीची देखील मागणी केली आहे.

प्राचीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये सुदेश म्हशीलकर याने तिला दोन मेसेज पाठवल्याचे दिसत आहे. ‘तुझा नंबर पाठव’, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली आहे, कसली गोड दिसतेस’, असे दोन मेसेज सुदेशने पाठवले आहेत. यावर प्राचीने म्हटले की, ‘आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली आहे, तुझ्याकडे बायकोचा नंबर असेलच. ती ही गोड आहे. तिच्याशी फ्लर्ट करायला जमतं का ते बघ. ही पोस्ट डिलीट कर असे सांगायला कुठून तरी माझा नंबर मिळवशील आणि कॉल करशीलच’, असे प्राचीने म्हटले आहे. हा स्क्रीनशॉट फेसबुकचा आहे. तसेच सुदेशने प्राचीला इन्स्टाग्रामवरही मेसेज पाठवला आहे, याचा देखील प्राचीने स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

पुढे प्राचीने इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकत म्हटले की, ‘मला धमकावून, प्रेशर टाकून पोस्ट डिलीट करायला व गप्प राहायला सांगितले. त्यामुळेच मला आता असे वाटतेय की ही पोस्ट माझ्या इन्स्टाग्राम फीडमध्ये असावी. माझी आता तशी इच्छा झाली आहे. चला हा विषय संपवुया… जोपर्यंत सुदेश म्हशीलकर गोड माफी मागत नाही. तोवर ही पोस्ट अशीच राहील. त्याने माझ्या नंबरवर नव्हे तर फेसबूकवर माफी मागावी. माफी मागायची इच्छा नसेल आणि तुम्हाला वेळ असेल तर इतर मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते’.

दरम्यान, सुदेशने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. सुदेशने अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती. यासह त्याने ‘श्रीमंत घरची सून’ व ‘अवघाची संसार’ या मालिकांमध्येही काम केले आहे. ‘स ला ते स ला ना ते’, ‘जुगाड्या’ व ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटांमध्ये व ‘रानबाजार’ या वेब सिरीजमध्येही काम केले आहे. तर प्राचीने झी मराठीवरील ‘तू चाल पुढे’ या लोकप्रिय मालिकेत ‘तारा’ ही भूमिका साकारली होती.

Related Posts

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जळगाव

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026
अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !
क्राईम

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती
जळगाव

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group