• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यातील ‘त्या’ खून प्रकरणी ओळख पटली !

मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 7, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यातील ‘त्या’ खून प्रकरणी ओळख पटली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ जून २०२३

नवीन मुक्ताई मंदिराच्या जवळ बोदवड रोड लगत एका 45 ते 47 वर्षे वयाच्या तरुणाचे शरीरावर वार केलेल्या अवस्थेत मृतदेह आज आढळून आला. दरम्यान सदरचा तरुण हा रावेर तालुक्यातील चिनावल येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान वृत्तकर्ताच जिल्हा पोलीस अधीक्षकांसह संपूर्ण पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील चिनावल येथील योगेश मधुकर पाटील यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , मयत रवींद्र मधुकर पाटील (वय 46 वर्षे) यांचे आज दि.6 जून 2023 रोजी दुपारी दोन वाजेच्या पूर्वी सातोड शिवारात मुक्ताईनगर ते बोदवड रोडाचे लगत असलेल्या नाल्यात वृंदावन हॉटेलच्या जवळ मृतदेह आढळून आला दरम्यान मयत असलेल्या तरुणाचे तोंडावर दगड व ठणक वस्तूच्या , हत्याराच्या सहाय्याने अज्ञात आरोपींनी जबर मारहाण केल्याचे दिसून आले डोक्यावर नाकावर व चेहऱ्यावर जबर मारहाण करून त्या तरुणास जिवे ठार मारले. अशा फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात भा.दं.वि.302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर उपविभाग राजकुमार शिंदे , परिविक्षाधीन डी.वाय.एस.पी.सतीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, स.पो.नी.संदीप दूनगहू , पी.एस.आय.संदीप चेढे व पोलीस कर्मचारी यांनी तसेच फॉरेन्सिकचे पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. दरम्यान, यासंदर्भात माहिती मिळता बरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील, आयपीएस अधिकारी अधिकारी सतीश कुलकर्णी, मुक्ताईनगरचे डीवायएसपी राजकुमार शिंदे , प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सपोनी संदीप दूनगहू , पोलीस उपनिरीक्षक संदीप चेढे , पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद श्रीनाथ, पोलीस नाईक संतोष नागरे तसेच या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे पथकसुद्धा दाखल झाले आहे. तसेच या ठिकाणी पोलीस कर्मचारी धर्मेंद्र ठाकूर, रवींद्र धनगर , विनोद सोनवणे, रवींद्र मेढे तसेच मुक्ताईनगर डी. वाय.एस.पी.कार्यालयाचे पोलीस नाईक कांतीलाल केदारे, पोलीस नाईक देवसिंग तायडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेचा तपास सपोनी संदीप दूनगहू हे करीत आहेत.

Related Posts

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी हॉटेल मालक अडचणीत

June 12, 2026
मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!
क्राईम

मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group