• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कोणीही पैलवान आला तरी त्याला कुस्ती खेळायची ; गुलाबराव पाटील !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 3, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
कोणीही पैलवान आला तरी त्याला कुस्ती खेळायची ; गुलाबराव पाटील !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ नोव्हेबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीसह दिवाळीची धामधूम सुरु असून महायुती आणि महाविकास आघाडी अजून जागा वाटपाचे कवित्वातच अडकली आहे. दोन्ही गटात बंडखोरांना शांत करण्याचे मोठे आवाहन आहे. भाजपाने मनसेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याने इकडं दादा गटात आणि शिंदे गटात खळबळ उडाली आहे. त्यातच आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उमेदवारांची घोषणा करणार आहेत. मराठा फॅक्टरची चुणूक दाखवल्यानंतर आता मुस्लिम आणि दलित मतांची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न कुणाचे पानीपत करणार हे समोर येईलच. या पेचात आता शिंदे सेनेची मुलूख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांचे एक विधान सध्या चर्चेत आले आहे. त्यांनी एकदम खुसखुशीत प्रतिक्रिया दिली आहे.

जनतेच्या आशीर्वाद पाहिजे असतील तर मी त्यांच्या घरापर्यंत गेलं पाहिजे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. आतापर्यंत मी जळगाव ग्रामीण मतदारसंघातले. 42 गाव माझे झालेले आहेत. 100 च्या जवळपास गावातून बाकी आहे. रोज दिवसभरामध्ये मी दहा ते पंधरा गाव हे फिरत असतो. 13 ते 14 तारखेला माझा प्रचार संपणार आहे. त्यानंतर जाहीर सभांचा कार्यक्रम सुरू होईल. जनतेचा मोठा प्रतिसाद दिसतो आहे मात्र त्यातच लाडक्या बहिणीचा मोठा प्रभाव या निवडणुकीत पाहायला मिळतो आहे. कार्यकर्ते दिवाळी सोडून माझ्याकरता फिरता आहेत त्यांचे उपकार कसे फेडावे हेच मला समजत नाही. कार्यकर्त्यांचा हे प्रेम आहे या प्रेमाचे पुढे माझे कुठलेही शब्द हे कमी आहेत माझ्याजवळ या कार्यकर्त्यां प्रेमासाठी शब्द नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील आज त्यांच्या उमेदवारांची अथवा कुणाला पाठिंबा देणार याची घोषणा करणार आहे. त्यावर गुलाबराव पाटील यांना विचारले असता, त्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. आता पैलवान उतरला त्यामुळे समोर कोणीही पैलवान आला तरी त्याला कुस्ती खेळायची आहे. आता जनता जो आशीर्वाद देईल. ज्या पैलवानाच्या डोक्यावर हात ठेवीन तो पैलवान जिंकेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Related Posts

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group