• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नाही तर आम्हाला गोळ्या घाला : गावकऱ्यांनी केले सामूहिक जलसमाधी आंदोलन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 1, 2025
in क्राईम
0
नाही तर आम्हाला गोळ्या घाला : गावकऱ्यांनी केले सामूहिक जलसमाधी आंदोलन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जानेवारी २०२५

बीड जिल्ह्यातील खून प्रकरण गेल्या काही दिवसापासून राज्यभर गाजत असतांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मस्साजोगमध्ये गावकऱ्यांनी आज सामूहिक जलसमाधी आंदोलन पुकारलं. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. महिला आणि पुरुष नदीत उतरले होते. तर हे दृश्य पाहण्यासाठी अख्खं गाव नदी किनारी जमा झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावकऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतली. एक तर तुम्ही तिन्ही आरोपींना अटक करा. त्यांना कधी अटक करणार याची तारीख सांगा. नाही तर आम्हाला गोळ्या तरी घाला, अशी संतप्त भावना या गावकऱ्यांनी व्यक्त केली.

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनना अटक करण्यासाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं. महिला आणि पुरुष नदीत कमरेएवढ्या पाण्यात उतरले होते. हे सामूहिक जलसमाधी आंदोलन पाहण्यासाठी मस्साजोगसह इतर गावातील गावकरी नदी किनारी आले होते. यावेळी एक महिला आणि तरुणाची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना स्ट्रेचरवरून नदीतून बाहेर आणण्यात आलं. यावेळी पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत हे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गावकऱ्यांनीही आक्रमकपणे आपलं म्हणणं मांडलं.

आरोपींना अटक का होत नाही? आमचं गाव दहशतीखाली आहे. आमच्या गावात एक पोलीस चौकी द्या. वाल्मिक कराडला अटक होणार असल्याची माहिती त्याच्या समर्थकांना कशी कळली? त्याच्या समर्थनासाठी परळीतून त्याच दिवशी 100 गाड्या पुण्याला जातात. एवढी माहिती त्या लोकांना आहे. आरोपीचा व्हिडीओ येतो. जनरल लोकांना ज्या गोष्टी माहीत आहे, त्या पोलीस प्रशासनाला माहीत नाही. मग बाकीचे आरोपी माहीत नाही हे कशावरून समजायचं?, असा सवाल गावकऱ्यांनी कॉवत यांना केला. आरोपींना कधी अटक होणार याची तारीख सांगा. तुम्ही जी तारीख सांगाल तोपर्यंत आम्ही तुम्हाला एका शब्दानेही बोलणार नाही. त्यानंतर तुम्ही तुमचे गनवाले लोकं आणा आणि आम्हाला गोळ्या घाला, असं सांगतानाच आम्ही तुम्ही आलात म्हणून आम्ही पाण्याबाहेर बाहेर आलो. बाया आम्हाला शिव्या देत आहेत, असं गावकरी म्हणाले.

Tags: जलसमाधीबीड

Related Posts

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार अन थेट आता तुरुंगात !

July 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group