• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

प्रवाश्यांना महत्वाची बातमी : २४ रेल्वे रद्द !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 25, 2023
in राज्य
0
खळजनक : जिल्ह्यात धावत्या प्रवाशाला रेल्वेतून ढकलले
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ नोव्हेबर २०२३

नुकतीच दिवाळीचा उत्साह अंतिम टप्यात आला असल्याने अनेक नागरिक बाहेरगावी व कामानिमित्त जात असतांना एक मोठी बातमी समोर आली आहे. भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानकादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे. यासाठी भुसावळ विभागातून जाणाऱ्या २४ गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे :
क्र. १२१५३ लोकमान्य टिळक टर्मिनस – राणी कमलापती एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी रद्द. क्र. १२१५४ राणी कमलापती-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ८ डिसेंबर रोजी रद्द.क्र. १२७२० हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत तर क्र. १२७१९ जयपूर हैदराबाद एक्स्प्रेस २९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्र. ११०७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी तर क्र. ११०८० गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ९ डिसेंबर रोजी रद्द असेल. क्र. १२१६१ लोकमान्य टिळक टर्मिनस-आग्रा कॅट एक्स्प्रेस ८ रोजी रद्द तर क्र. १२१६२ आग्रा कॅट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ९ डिसेंबर रोजी रद्द असेल.

क्र. १९४८३ अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस आणि क्र. १९४८४ बरौनी अहमदाबाद एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर त ९ डिसेंबरपर्यंत रद्द. क्र. १९४३० अहमदाबाद-आसनसोल एक्स्प्रेस ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत तन क्र. १९४३६ आसनसोल-अहमदाबाट एक्स्प्रेस २ डिसेंबरपर्यंत रद्द.

क्र. ०१४३१ पुणे-गोरखपूर आणि क्र. ०१४३२ गोरखपूर-पुणे विशेष गाडी डिसेंबरपर्यंत पर्यंत रद्द असेल.

क्र. ०१०२५ दादर-बलिया ६ ते ८ डिसेंबर दरम्यान तर क्र. ०१०२६ बालिया-दादर ही गाडी ८ ते १० डिसेंबर यादरम्यान रद्द राहिल. क्र. ०१०२७ दादर-गोरखपूर ७ डिसेंबर तर क्र. ०१०२८ गोरखपूर-दादर ही गाडी ९ डिसेंबर रोजी रद्द.

क्र. १७०२० हैदराबाद-हिस्सार एक्स्प्रेस २ डिसेंबर तर क्र. १७०१९ हिस्सार-हैदराबाद एक्स्प्रेस ५ डिसेंबर रोजी रद्द असेल. क्र. १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस ७ व ८ डिसेंबर रोजी तर क्र. १५०६६ पनवेल-गो- रखपूर एक्स्प्रेस ८ व ९ डिसेंबर रोजी रद्द असेल.

क्र. ०१९२२ विरांगना लक्ष्मीबाई झांसी-पुणे एक्स्प्रेस ६ आणि क्रमांक- ०१९२१ पुणे-विरांगना लक्ष्मीबाई झांसी एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजीची रद्द असेल, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

Tags: #bhusawal#trainTrains cancel

Related Posts

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !
क्राईम

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !
क्राईम

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !
जळगाव

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !
जळगाव

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group