अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील केशव नगरमध्ये दिनांक २५ रोजी सकाळी सामुहीक श्रमदान करून ओपन प्लेसची साफ सफाई करण्यात आली . परिसरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम चांगल्याप्रकारे पार पडली. संपुर्ण ओपन प्लेस ची साफ केल्या मुळे नागरिकांम्हध्ये आनंदाचे वातावरण असले तरी नगरपरिषदेने ह्या पारिसरात धडक स्वच्छता मोहीम राबवावी हे नागरिकांचे म्हणने असून पालिकेने ह्या बाबात विचार केले पाहिजे जवळपास ९० % काम झाले. उर्वरित काम पुढच्या रविवारी. परिसरातील नागरिक श्रमदान करून पूर्ण करतील.
” कुछ काम इकठ्ठा मिलकर कर के देखो अच्छा लगता है और… सुकुन भी मिलता है “असे श्रमदाना वेळी नागरिकांनी बोलून दाखवले