• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात पाणीपुरी खाणे पडले महागात : महिलेच्या गळ्यातून मंगलपोत लांबविली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 12, 2025
in जळगाव, क्राईम
0
महिलेचे दागिने आणि रोकड लांबवली 
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२५

पाणीपुरी खाण्यासाठी पायी जात असलेल्या सपना भूषण पवार (वय २६, रा. खेडी बुद्रुक, ता. जळगाव) या महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी ११ ग्रम वजनाचे मंगलपोत जबरीने चोरुन नेली. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शंभरफुटी रस्त्यावरील हॉटेल शामबा पॅलेस समोर घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील खेडी बुदूक येथे सपना भूषण पवार या विवाहीता वास्तव्यास आहे. दि. ९ जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्या जेठाणी स्वाती पवार व मुलगी रियांशू यांच्यासोबत गावातून कालंका माता चौफुलीजवळ फिरण्यासाठी आणि पाणीपुरी खाण्यासाठी जात होत्या. यावेळी शंभरफुटी रस्त्यावरील हॉटेल शामबा पॅलेस समोरून पायी जात असतांना एक अनोळखी दुचाकीस्वार तोंडाला रुमाल बांधून त्यांच्या समोर आला. त्याने सपना पवार यांच्या गळ्यावर जोरात हात मारुन त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत जबरीने ओढून तो अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाला.

धूम स्टाईल आलेल्या चोरट्याने विवाहितेच्या गळ्यातून सोनपोत चोरुन नेल्यामुळे त्या महिला प्रचंड घाबरुन गेल्या होत्या. त्यांनी घटनेची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. त्यानुसार शुक्रवारी सपना पवार यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहे.

Tags: #jalgaoneating Panipuri became expensive: Mangalpot was extended from the woman's neck!In Jalgaon

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!
जळगाव

चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

May 26, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

May 25, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !
क्राईम

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

May 26, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामासाठी संस्थेकडून पाठिंबा मिळेल.

May 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group