• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कॉंग्रेसच्या एनएसयुआई जिल्हा सरचिटणीसपदी घनश्याम पाटील !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 21, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
कॉंग्रेसच्या एनएसयुआई जिल्हा सरचिटणीसपदी घनश्याम पाटील !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जुलै २०२३

जळगाव येथे NSUI प्रदेश सरचिटणिस धनंजय चौधरी, प्रदेश सचिव चेतन बाविस्कर व जिल्हाध्यक्ष भुपेश जाधव यांच्या उपस्थितीत NSUI ची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी चोपडा तालुक्याचे विद्यमान SRO घनश्याम पद्माकर पाटील यांना जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. एन.एस.यु.आय. प्रदेश व जिल्हा पदाधिकारी व नेते यांनी घनश्याम पाटील यांचा कामाचा आढावा घेत त्यांना जिल्हा सरचिटणीस या पदाची जबाबदारी दिली आहे.

सोबत निलेश राजू बाक्षे (कळमोदा ता रावेर)- सरचिटणीस, अतुल किसन राठोड (पोखरीतांडा ता धरणगाव – उपाध्यक्ष, ऋषिकेश विजय पाटील (मुक्ताईनगर) – उपाध्यक्ष, समीर युसूफ खान (जळगाव) – उपाध्यक्ष पदांवरती सम्माननीय पदाधिकार्यांची निवड करण्यात आली . नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडिया काँग्रेस पार्टीच्या विद्यार्थी संघटनेच्या च्या वतीने महविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थीनी शिक्षण घेतांना येणाऱ्या अडचणी विद्यार्थ्यांनवर होणारा अन्याया विरुद्ध NSUI ही संघटना वेळोवेळी विद्यार्थ्यांन सोबत उभी असते जिल्हा कार्यकारणी झाल्या मुळे विद्यार्थ्यांनसाठी व युवकांन साठी निश्चितच फायदेशीर ठरेल जेणेकरून आपल्या जळगाव जिल्ह्यातील शिक्षण घेणाऱ्या मुला – मुलींना ज्या समस्या असतात एस टी बसेच चा शाळा कॉलेजस मध्ये रॅगिंग जास्तीची फी आकारणे अश्या अनेक प्रकारचा होणारा त्रास होऊ नये या साठी ही संघटना विद्यार्थ्यांन सोबत भक्कम पणे उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत

Related Posts

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!
क्राईम

भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group