• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

मोहाडी येथे क्रिकेट स्पर्धेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

पाहिले बक्षीस ५१ हजार तर दुसरे बक्षीस ३१ हजार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2022
in जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
मोहाडी येथे क्रिकेट स्पर्धेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !
Share on FacebookShare on Twitter
जळगाव मिरर । २८ नोव्हेबर २०२२
ग्रामीण खेळाडूंनी क्रिकेटकडे खिलाडू वृत्तीने पाहून खो – खो कबड्डी या खेळाबरोबरच क्रिकेट जगतातही आपले नाव कमवावे व देशाचा अभिमान वाढवावा. त्यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी ते म्हणाले की, क्रिकेटमधील गुण मला राजकारणात कामी आले खेळात आणि राजकारणात कोणाला कसे पाठवायचे हे चांगलेच ठाऊक आहे. जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे जय मातादी मित्र मंडळ तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी स्वतः क्रिकेट खेळत जोरदार बॅटिंग केली. मंत्री पाटील यांनी षटकार व चौकार मारल्या नंतर प्रेक्षकांनी देखील त्यांना भरभरून दाद दिली. यावेळी युवकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
मोहाडी येथे जगदीश चव्हाण गणेश राठोड व अनिल पवार यांनी आयोजित क्रिकेट क्लबतर्फे आजपासून क्रिकेट स्पर्धा सुरू झालेली आहे. आज सकाळी मोहाडी येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते नाणेफेक करून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी जगदीश चव्हाण,गणेश राठोड, अनिल पवार व सरपंच धनंजय सोनवणे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत पहिले बक्षीस स्वतः पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व जि. प. सदस्य पवन सोनवणे यांच्याकडून रु. ५१ हजार , दुसरे बक्षीस कामिनी हस्पिटलाचे निलेश पाटील यांच्याकडून रु. ३१ हजार पारितोषिके जाहीर केले आहे. या स्पर्धेत मध्यप्रदेशसह धुळे, नाशिक, शिरपूर व जळगाव जिल्ह्यातील सुमारे ३२ संघ सहभागी झाले असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना पालकमंत्र्यांनी आपल्या आयुष्यात क्रिकेटला खूप महत्वाचे स्थान असल्याचे नमूद करत क्रिकेट हा संघभावनेचे प्रतिक असणारा खेळ आहे. कोणत्याही स्पर्धेत विजयी होण्यासाठीच सहभागी व्हायचे असते. मात्र पराजय देखील तितक्यात खिलाडूपणाने मान्य करावा, आणि स्पर्धकांच्या गुणांचे देखील कौतुक करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले तर आभार सरपंच धनंजय सोनावाने उर्फ़ डंपी यांनी मानले,
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, युवासेनेचे आबा माळी, सरपंच धनंजय सोनवणे उर्फ डंपी, ग्रा पं सदस्य सजन राठोड, विजय माळी, सुनिल सोनवणे, गणेश पाटील यांच्यासह जिल्हा परिसरातील क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #gulabravpatil#jalgaon

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group