• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आयकर छापा : झाडावरून पडला पैश्याचा पाऊस !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 3, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
आयकर छापा : झाडावरून पडला पैश्याचा पाऊस !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३ मे २०२३ ।

देशातील कर्नाटकमध्ये निवडणुकीचे वारे वाहत असतांना आज सकाळी आयकर विभागाने अनेक ठिकाणी छापेमारी केली. म्हैसूर येथील सुब्रमण्यम राय यांच्या घरावरही छापा टाकला या छाप्यात अनेक मोठे खुलासे झाले आहे. अधिकाऱ्यांना एका झाडात लपवून ठेवलेले करोडो रुपये सापडले आहेत.

पथकाने आंब्याच्या झाडावर बॉक्समध्येलपवून ठेवलेले एक कोटी रुपये जप्त केले. म्हैसूर येथील सुब्रमण्यम राय यांच्या घरावर आयटी अधिकार्‍यांनी छापा टाकला, तेथे झाडावरील बॉक्समध्ये ठेवलेले एक कोटी रुपये जप्त करण्यात आले. पुत्तूरमधील काँग्रेसचे उमेदवार अशोक कुमार राय यांचे भाऊ म्हैसूर येथील सुब्रमण्यम राय यांच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. आंब्याच्या झाडावरील बॉक्समध्ये पैसे लपवून ठेवले होते. एक कोटींची रोकड जप्त केल्यानंतरही आयटी अधिकाऱ्यांचे धाडसत्र सुरूच आहे.

आयटीच्या छाप्याचा व्हिडीओही समोर आला आहे, यामध्ये आयटी अधिकारी आंब्याच्या झाडाच्या फांदीवर ठेवलेल्या बॉक्समध्ये लक्ष केंद्रित करून चौकशी करत असल्याचे दिसून येते. हा बॉक्स उघडला असता त्यात एक कोटी रुपयांच्या करकरीत नोटा आढळून आल्या. आयटीचे छापेमारी अजून सुरूच आहे. यापूर्वी भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या घरातून सुमारे सहा कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. तर त्यांच्या मुलाच्या कार्यालयातून दोन कोटींहून अधिक रोकडही जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर आमदार पुत्र प्रशांत मदाल याला अटक करण्यात आली. घरातून आठ कोटी जप्त झाल्यानंतर त्यांनी कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मदल विरुपक्षप्पा कर्नाटकच्या दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी या मतदार संघातील भाजपचे आमदार आहेत. त्यांचे पुत्र प्रशांत मदल यांना ४० लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

Related Posts

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात
क्राईम

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

July 20, 2026
पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू
क्राईम

पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू

July 20, 2026
मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!
क्राईम

मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!

July 20, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

स्टॉक मार्केटमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष; अमळनेरच्या क्लास चालकाला ६.८३ लाखांचा गंडा

July 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

६१ वर्षीय वृद्धाने घेतला गळफास : पारोळा तालुक्यात खळबळ !

July 20, 2026
अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

July 20, 2026
पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू

पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू

July 20, 2026
मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!

मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!

July 20, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

स्टॉक मार्केटमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष; अमळनेरच्या क्लास चालकाला ६.८३ लाखांचा गंडा

July 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group