• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शिक्षिकेच्या बनावट इन्स्टाग्रामवरून विद्यार्थ्यांना अश्लील मेसेज

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 1, 2024
in क्राईम
0
जळगावात मोकाट कुत्र्यांची दहशत : ११ बकऱ्यांचा पाडला फडशा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ एप्रिल २०२४

कोल्हापूर शहरातील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिकेचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून त्यावरून विद्यार्थ्यांना अश्लील मेसेज पाठविल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पीडित शिक्षिकेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बनावट खाती तयार करणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

अज्ञाताने एका शिक्षिकेच्या नावाने इन्स्टाग्रामवर चार बनावट खाती तयार केली. त्यावरून विद्यार्थ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. त्यानंतर एडिट केलेले अश्लील व्हिडीओ, फोटो पाठवून घाणेरड्या शब्दात मेसेज लिहिले. हा प्रकार २५ ते २८ मार्चदरम्यान घडला. थेट शिक्षिकेच्या खात्यावरून अश्लील मेसेज आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली. आपल्या नावाने बनावट खाती तयार करून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार लक्षात येताच पीडित शिक्षिकेने तत्काळ राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन या प्रकाराबाबत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला

Tags: #kolhapur#policeCrimeInstagram account

Related Posts

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
क्राईम

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !
क्राईम

रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

March 18, 2026
इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

March 18, 2026
दक्षता पेट्रोल पंप घोटाळा; १.३३ कोटींचा अपहार करणाऱ्या पिता-पुत्रांची न्यायालयीन कोठडी !
क्राईम

दक्षता पेट्रोल पंप घोटाळा; १.३३ कोटींचा अपहार करणाऱ्या पिता-पुत्रांची न्यायालयीन कोठडी !

March 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

समोरासमोर दुचाकींची भीषण धडक; बालकासह पाच जण गंभीर जखमी !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group