• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

एरंडोल – पारोळा मतदार संघात अपक्ष उमेदवार डॉ.संभाजीराजे पाटलांनी उडविली विरोधकांची झोप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 2, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
एरंडोल – पारोळा मतदार संघात अपक्ष उमेदवार डॉ.संभाजीराजे पाटलांनी उडविली विरोधकांची झोप
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ नोव्हेबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल- पारोळा मतदार संघात अपक्ष उमेदवारी करणारे पारोळा येथील डॉ.संभाजीराजे पाटील यांनी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून मतदार संघात चांगला संपर्क ठेवला आहे. त्यांनी मतदार संघातील दोन तालुके व एका जिल्हापरिषद गटात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पारोळा येथे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे व त्यालाच समाजसेवा समजणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते.त्याच बरोबर त्यांचे वैद्यकीय व्यवसाय कमी व सामाजिक कार्य जास्त असल्यामुळे.त्यांना खुप आधी पासून समाज सेवेची आवड होती त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण शिबिर घेऊन गरजूंना मोफत आरोग्य सेवा पुरविल्या आहेत गेल्या 2ते 3वर्षात त्यांनी मतदार संघात अनेक ठिकाणी रुग्णाचे मोफत डोळे तपासणी शिबिर घेऊन त्यांचा मोफत इलाज करून दिला.

अनेक रुग्णांनी त्यांनी वैयक्तिक रित्या मदत केली.त्यांनी आपली उमेदवारी ही मतदार संघात असलेल्या रोजगाराच्या समस्या,सिंचनाच्या समस्या,गावागावात रस्ते, गटारी,स्वच्छतेच्या सुविधा,आरोग्याच्या सुविधा तसेच अशा अनेक बाबींच्या बाबतीत मतदार संघाचे काम करण्यासाठी केली आहे.मतदार संघात त्यांना वाढता पाठिंबा बघता विजय निश्चितच त्यांचाच होणार असल्याचे बोलले जात आहे.

डॉ.संभाजी पाटील यांचे सरकार दरबारी देखील चांगली ओळख असल्याने याचा फायदा मतदार संघाला होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.त्यांचा मतदार संघाबाबत चांगलाच अभ्यास झाल्याचे देखील त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून दिसून येते.दरम्यान यावेळेस मतदार संघात बदल होणार हे देखील तेव्हढेच खरे आहे.नवा चेहरा मतदार संघात निवडून येणार असल्याचे मतदरांमधून बोलले जात आहे.

Related Posts

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!
जळगाव

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group