• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आम आदमीचे अभिनव आंदोलन ; आमदारांची अडवली गाडी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 11, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
आम आदमीचे अभिनव आंदोलन ; आमदारांची अडवली गाडी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील रस्त्याची अवस्था खूप वाईट होत चाललेली असतांना याच पाश्ववभूमीवर आम आदमी पार्टीने आज ११ रोजी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णलया बाहेरील मुख्य रस्त्यावर आंदोलन केले.

आम आदमी पार्टीतर्फे रस्त्याचा जाहीर निषेध करत तर या रस्त्यांना ‘रामभरोसे’ नाव देऊन एक अभिनव आंदोलन केल्याने जनतेतून या आंदोलनाचे कौतुक केले जात आहे. यावेळेस रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्पहार घालून नारळ फोडून निषेध करण्यात आला. तसेच जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची गाडी अडवण्यात आली व जळगाव शहरातील समस्यांसंदर्भात बोलण्यात आले या प्रसंगी जळगाव शहर आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष योगेश हिवरकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष रईस कुरेशी व जळगाव शहर आम आदमी पार्टी मीडिया प्रमुख व प्रवक्ता योगेश भोई उपस्थित होते. याप्रसंगी कार्यकर्ता माधवराव जाधव.शकील शेख. आरिफ खान. रत्नाकर खरोटे. दुर्गेश निंबाळकर. आदी कार्यकर्तेनी परिश्रम घेतले.

Related Posts

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ
जळगाव ग्रामीण

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group