• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावकरांच्या उपस्थितीत जयश्री महाजनांचा उमेदवारी अर्ज दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 29, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
जळगावकरांच्या उपस्थितीत  जयश्री महाजनांचा उमेदवारी अर्ज दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ ऑक्टोबर २०२४

जळगावच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून व समस्त जळगावकरांना मुलभूत सुविधा मिळवून देण्याचे ध्येय घेऊन जळगाव शहर मतदारसंघाकरिता आज (दि.२९) धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज भरला. विधानसभा २०२४ निवडणुकीसाठी जयश्रीताईं महाजन यांच्या उमेदवारी अर्ज नामांकन प्रक्रियेत जळगाव शहरात जनसागर उसळला. जयश्रीताईंनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व आपल्या असंख्य समर्थकांसह शिवतीर्थ मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन या रॅलीची सुरुवात केली.

या रॅलीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेना उपनेते संजयजी सावंत, जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, काँग्रेसचे महानगर प्रमुख शामभाऊ तायडे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महानगर प्रमुख एजाज मलिक, अल्पसंख्यांक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण, काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे, शिवसेना महानगर संघटिका गायत्री सोनवणे, मनीषा पाटील, राष्ट्रवादी महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, माजी महापौर नितिनभाऊ लड्ढा, राखीताई सोनवणे, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, ज्योतीताई तायडे, चेतन शिरसाळे, सत्यजीत पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पीयुष गांधी, प्रीतम शिंदे, विशाल वाणी, अमित जगताप, यश सपकाळे, हर्षल मुंडे आदी मान्यवरांसह शिवसेना(उ.बा.ठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रचार रॅली शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन सुरू झाल्यानंतर चित्रा चौक, टॉवर चौक, महापालिका परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जयश्रीताईंनी त्यांच्या कार्यासाठी आशीर्वाद घेतले. त्यानंतर नेहरु पुतळा मार्गे स्टेशन चौक यामार्गे तहसील कार्यालय येथे पोहचली. संपूर्ण परिसरात जयश्रीताईंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी दणाणून गेलो होता. जयश्रीताईंच्या रॅलीतील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने शहरात उत्साहाचे वातावरण पसरले होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना जयश्री महाजन म्हणाल्या की, अडीच वर्षे महापौर असतांना जळगाव शहराचा बॅकलॉग मला माहिती आहे.

शहरातील कोणती क्षेत्र विकसित करावयाची आहेत, त्याचा माझा अभ्यास झाला आहे. औद्योगिक क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, शिक्षण, आरोग्य व दळणवळणाची साधने विकसित करण्यासाठी महाविकास आघाडीने मला उमेदवारीची संधी देवून, नारीशक्तीवर दाखविलेला विश्वास जळगावकर निश्चित सार्थ ठरवतील असा विश्वास मला आहे.

Related Posts

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!
जळगाव

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026
‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा
जळगाव ग्रामीण

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

April 28, 2026
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र
जळगाव

उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group