• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 6, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२६

जळगाव शहर महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची आज अधिकृतपणे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

अलीकडेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला दणदणीत यश मिळाले होते. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ४६, शिवसेनेला २२, राष्ट्रवादी काँग्रेसला १, शिवसेना (उबाठा) गटाला ५ जागा मिळाल्या होत्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. महापौरपदासाठी भाजपकडून दीपमाला काळे आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून मनोज चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या विरोधात कोणताही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती.

आज झालेल्या विशेष सभेला महापालिका आयुक्त, उपायुक्त, अधिकारी वर्ग तसेच नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. महायुतीचे सर्व नगरसेवक भगवे फेटे परिधान करून सभागृहात दाखल झाले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महायुतीचे ज्येष्ठ पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दीपमाला काळे यांच्या नावाची महापौरपदी तर मनोज चौधरी यांच्या नावाची उपमहापौरपदी घोषणा केली. यावेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. निवड जाहीर झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचा सत्कार केला. दरम्यान, निवड जाहीर होताच महापालिका आवारात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group