• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव जिल्ह्याने पक्षाला मोठे योगदान दिले ; निवडणूक निरीक्षक पेशकार !

जळगावात भाजपची जिल्हा बैठक उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 23, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जळगाव जिल्ह्याने पक्षाला मोठे योगदान दिले ; निवडणूक निरीक्षक पेशकार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मे २०२५

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्व पश्चिम व महानगराची संघटनात्मक महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक २३मे रोजी दुपारी १२:३० वाजता भाजप कार्यालय जी एम फाउंडेशन येथे निवडणूक निरीक्षक प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार शहराचे आ सुरेश भोळे (राजू मामा ) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीला आ सुरेश भोळे राजु मामा यांनी आगामी कार्यक्रमाविषयी कार्यकर्त्यांना माहिती दिली.

या प्रसंगी प्रदीप पेशकार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सांगितले की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात राबवायचा असून जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला असून जळगाव जिल्ह्याने पक्षाला मोठे योगदान दिलेले असुन हे फक्त कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक शक्ती मजबूत असल्यानेच शक्य झालेले आहे. संघटनात्मक तिन्ही जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रसंगी नूतन जिल्हाध्यक्षांचा सत्कार आ सुरेश भोळे व प्रदीप जी त्यांच्या हस्ते करण्यात आला मावळते जिल्हाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे यांचा सत्कार या प्रसंगी त्यांनी केला या बैठकीला

महानगर जिल्हाध्यक्ष  दीपक सूर्यवंशी , ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी, पूर्व ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर ,मा जिल्हा अध्यक्षा उज्वला ताई बेंडाळे ,महिला आघाडी उपाध्यक्ष रेखा ताई वर्मा , नंदू महाजन , सुरेश धनके माजी आ महेंद्र पाटील महिला अध्यक्षा भारतीताई सोनवणे ,सरचिटणीस  महेश जोशी , जितेंद्र मराठे , सचिन पानपाटील , लालचंद पाटील , मधुकरभाऊ काटे विशाल त्रिपाठी याच्या सह जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष व पदाधिकारी,  नगरसेवक व कार्यकर्ते हे  बैठकीस उपस्थित होते सूत्रसंचलन नितीन इंगळे तर आभार राहुल वाघ यांनी केले.

Related Posts

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जळगाव

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026
अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !
क्राईम

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group