जळगाव मिरर | १६ जुलै २०२३
‘मोदी @९ जनसंपर्क अभियानाच्या’ अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने ‘टिफिन बैठक’ आज दि.१६ जुलै रविवार रोजी, शहरातील आप्पासाहेब पी. एल सूर्यवंशी उद्यान (रोज गार्डन) येथे स्व.आप्पासाहेब पी. एल सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला (पुतळ्याला) माल्यार्पण व वृक्षारोपण जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते करण्यात आले. ‘टिफिन बैठक’ महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, गटनेते राजेंद्र घुगे पाटील, माजी महापौर अश्विन सोनवणे, उज्वलाताई बेंडाळे, धीरज सोनवणे, विजय पाटील, जितेंद्र मराठे, डॉ चंद्रशेखर पाटील, महेश चौधरी, राजेंद्र मराठे, प्रकाश बालानी, अतुल बारी, अमित देशपांडे, रोहित निकम, रेखाताई वर्मा, रेखा कुलकर्णी, बापू ठाकरे, राहुल वाघ, जीवन अत्तरे सर, वंदनाताई पाटील, नीलाताई चौधरी, ज्योतीताई निंभोरे, भगतसिंग निकम सर, विठ्ठल पाटील, अक्षय चौधरी, धीरज वर्मा, प्रकाश पंडित, शक्ती महाजन, संजय लुल्ला, विनोद मराठे, अनिल जोशी,आनंद सपकाळे, भूषण लाडवंजारी, प्रविण जाधव सर, हेमंत जोशी, सुधाताई काबरा, सरोज ताई पाठक, भाग्यश्रीताई चौधरी, सुचिताताई चौधरी, सुभाष चौधरी, हेमंत भंगाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.